सावधान! बारामतीच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढतेय ,काळजी घ्या !
शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
सावधान! बारामतीच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढतेय ,काळजी घ्या !
शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण रुग्ण संख्या 19 झाली आहे.
शासकीय rt-pcr 295नमुन्यामधून 15 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 13 rt-pcr रुग्णांपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 18 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 3 रुग्ण आहेत.
शहरातील 6 तर ग्रामीण भागातील 13 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 7 ने रुग्णसंख्या जास्त आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6195आहे तर बरे झालेले रुग्ण 5935 व एकूण मृत्यु 143 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा