कोरोंना विशेष

सावधान ! बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आज 395 रुग्ण पॉझीटीव्ह, शहरात 188 तर ग्रामीण मध्ये 206 रुग्ण

ग्रामीण भागात संख्या वाढतेय

सावधान ! बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आज 395 रुग्ण पॉझीटीव्ह, शहरात 188 तर ग्रामीण मध्ये 206 रुग्ण

ग्रामीण भागात संख्या वाढतेय

बारामती वार्तापत्र

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 687 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 241 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 140 नमुन्यांपैकी 24 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 277 नमुन्यांपैकी एकूण 130 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या -189 ग्रामीण भागातील कोरोना संख्या वाढतेय – 206. 

बारामतीत तपासलेल्या रुग्णांमध्ये अशोकनगर येथील 41 वर्षीय महिला, बारामती शहरातील 16 वर्षीय मुलगी, एमआयडीसी येथील 46 वर्षीय महिला, कसबा शाळा नंबर 2 शेजारी 46 वर्षीय पुरुष, बुरुडगल्ली येथील 47 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, कमल बजाज शोरूम शेजारी 40 वर्षीय पुरुष, जळोची येथील 40 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

अवधूतनगर येथील 56 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील 42 वर्षीय महिला, एकतानगर भिगवण रोड येथील 47 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 42 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, समर्थनगर येथील 26 वर्षीय पुरुष, गोकुळ वाडी येथील 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 51 वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

अमरदीप शेजारी 28 वर्षे पुरुष, सह्योग सोसायटी शेजारी 32 वर्षीय पुरुष, शिवनेरी बंगला येथील 34 वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला, सूर्यनगरी श्रीनाथ निवास शेजारी 56 वर्षीय पुरुष, कांचन नगर येथील 35 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील चार वर्षीय मुलगा, जळोची येथील 25 वर्षीय महिला, आपले घर तांदूळवाडी येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कटफळ येथील 35 वर्षीय महिला, भिलारवाडी येथील 60 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक शिवनगर येथील 27 वर्षीय महिला, लाटे येथील 46 वर्षीय पुरुष, भिलारवाडी येथील आठ वर्षीय मुलगी, दहा वर्षीय मुलगा, मुरूम येथील 58 वर्षीय महिला,  पारवडी येथील 65 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 29 वर्षीय पुरुष, ठोंबरेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, सांगवी येथील तीस वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कसबा फलटण रोड येथील 25 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 28 वर्षीय पुरुष, महावीर पथ येथील एकवीस वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, शेंडे वस्ती येथील 43 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 34 वर्षीय पुरुष, सात वर्षीय मुलगी, आमराई येथील 27 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 27 वर्षीय पुरुष, मॅजिक ग्रीन सिटी येथील 30 वर्षीय पुरुष, जळोची येथील 18 वर्षीय महिला, साठे नगर तांदूळवाडी येथील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सूर्यनगरी येथील 51 वर्षीय पुरुष, जाधव वस्ती येथील 31 वर्षीय पुरुष, जळोची येथील वीस वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील दहा वर्षीय मुलगी, जळोची येथील 35 वर्षीय पुरुष, भिगवण रोड येथील 42 वर्षीय पुरुष, जळोची येथील 36 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, जयश्री गार्डन शेजारी 28 वर्षीय पुरुष, माऊली नगर येथील 60 वर्षीय पुरुष, शिवनगर येथील 27 वर्षीय महिला, वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी 26 वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील 50 वर्षीय पुरुष, मोरोपंत सोसायटी भिगवण रोड येथील 48 वर्षे पुरुष, श्रीरामनगर कसबा येथील 63 वर्षीय पुरुष, कसबा येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पिंपळी येथील 35 वर्षीय पुरुष, पतंग शहा नगर येथील 50 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील 63 वर्षीय पुरुष, मालेगाव कॉलनी शारदा नगर येथील तीस वर्षीय पुरुष, पणदरे येथील 50 वर्षीय पुरुष, माळेगाव कारखाना येथील वीस वर्षीय महिला, गोकुळ वाडी येथील 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, हरिकृपानगर येथील 32 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 28 वर्षीय पुरुष, महावीर पथ येथील 21 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

झगडे गॅरेज शेजारी 40 वर्षीय पुरुष, संघवी पार्क हरिकृपा नगर शेजारी 63 वर्षीय महिला, एमआयडीसी पिंपळी येथील 30 वर्षीय महिला, सुर्यनगरी जळोची येथील 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मुक्ती व्हिलेज कसबा येथील 26 वर्षीय महिला, साई गणेश नगर येथील 55 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड यादव वस्ती येथील 21 वर्षीय महिला, साई गणेश नगर येथील 23 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शेंडेवस्ती माळेगाव बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, मळद येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, पवारवाडी येथील 36 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 57 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 35 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

एकता नगर फलटण रोड येथील तीस वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 37 वर्षीय महिला, शारदानगर येथील तीस वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील वीस वर्षीय पुरुष, सातव वस्ती माळेगाव रोड येथील 65 वर्षीय पुरुष, कसबा येथील 50 वर्षीय पुरुष, आमराई येथील 19 वर्षीय युवक, अशोक नगर येथील 38 वर्षीय पुरुष, पतंगशहानगर येथील 45 वर्षीय महिला, विद्या हाऊसिंग सोसायटी रोड येथील 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

गौतम नगर येथील सतरा वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवती, मुक्ती टाऊनशिप कसबा येथील 70 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड बारामती येथील 25 वर्षीय पुरुष, भिगवण  रोड शिवनगर येथील 25 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, राज अपार्टमेंट येथील 32 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 32 वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कुंभार वस्ती वंजारवाडी येथील चाळीस वर्षीय पुरुष, तरडगाव येथील 34 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 15 वर्षीय मुलगा, 52 वर्षीय पुरुष, जळोची येथील 28 वर्षीय महिला, पिंपळी येथील 38 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे खुर्द येथील 43 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, झारगडवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, होळ वायाळ फाटा येथील 49 वर्षीय पुरुष, सोरटेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, मेडद येथील 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 395 झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 14282 तर एकूण बरे झालेले रुग्ण 10891 एकूण मृत्यू 228

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram