पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत

पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आली, पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह आला असुन जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आदेश दिले आहेत.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D