स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुले यांचे कार्य आजही प्रेरणादायक
शेतकऱ्यांची चळवळ सुरू करणारे महात्मा फुले हे पहिले नेते होते.
स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुले यांचे कार्य आजही प्रेरणादायक
शेतकऱ्यांची चळवळ सुरू करणारे महात्मा फुले हे पहिले नेते होते.
बारामती वार्तापत्र
आपल्या देशातील असमानतेची व्यवस्था नष्ट करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत समाजामध्ये समानता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न केले.मागासलेल्या वर्गातील मुला-मुलींना शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महात्मा फुले यांनी केले.
यांच्या पुण्यतिथी निमित्त बारामतीतील महात्मा फुले चौक खंडोबानगर, येथे महात्मा फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले..
याप्रसंगी सौ पौर्णिमाताई तावरे, श्री सुधीरजी पाटसकर, प्रशांत (नाना) सातव, श्री संतोष जगताप, गणेश जोजारे, योगेश हिंगणे, आकाश दामोदरे, बाळासाहेब चव्हाण, अनिकेत मोहिते, सोनू लोणकर, आबा शिवरकर, सागर गायकवाड, केतन गार्डी, पिंटू बनकर, शंकर नाळे, परवेज सय्यद, राहुल नेवसे, सागर गायकवाड, संतोष म्हेत्रे, दिनेश गायकवाड, संतोष बनकर, सागर जाधव, मयूर कुंभार, विकी आगम संतोष नेवसे पाटील आदी उपस्थित होते…