इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

इंदापूर शहरात कार्येकर्त्यांनी राबविले सामाजिक उपक्रम

हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

इंदापूर शहरात कार्येकर्त्यांनी राबविले सामाजिक उपक्रम

इंदापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ५८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांसह कार्यकर्त्यांनी इंदापूर शहरात विधायक कामे राबविली.

शहरातील अंबिकानगर येथील स्मशानभूमीत साफसफाई करून त्या ठिकाणी विविध देशी झाडांचे वृक्षारोपण केले.तसेच अनाथालयातील मुलांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी अशोक व्यवहारे, पंकज राऊत, नवनाथ शिंदे, महेबुब गदादे,बापू मखरे,अमोल खराडे, उमेश साळुंखे, शैलेश दहिदुले, जतीन पटेल, विशाल थोरात, विशाल फोंडे, शब्बीर बेपारी इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button