इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर तालुका वकील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर तालुका वकील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुका वकील संघटना सन २०२२-२३ च्या अध्यक्षपदी ॲड.मनोहर चौधरी,उपाध्यक्ष पदी ॲड.जमीर मुलाणी, ॲड.सुभाष भोंग,सचिवपदी – ॲड. अशितोष भोसले,खजिनदार पदी – ॲड.राजेंद्र ठवरे,सदस्य पदी ॲड.रुद्राक्ष मेणसे याची बिनविरोध निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.२०) इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो याठिकाणी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयावर संवाद साधला.

Related Articles

Back to top button