महाराष्ट्र

१०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार

महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचारख देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महाराष्ट्र दिनी केला जाहीर. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य.

Back to top button