
ब्रेकिंग न्यूज…पवार कुटुंबीयात पुन्हा एक शुभ लग्न…
संपूर्ण पवार कुटुंबीय येणार एकत्र…
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता बंधू श्रीनिवास पवार यांच्या चिरंजीव युगेंद्र पवार यांचाही आज होणार साखरपुडा…
मुंबई येथे पार पडणार साखरपुडा..
पवार कुटुंबीयात अनेक वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. या समारंभाकरिता संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांच्या देखील आज मुंबई येथे साखरपुडा होणार आहे यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर पवार उपस्थित असणार आहे.
युवा नेते युगेंद्र श्रीनिवास पवार आणि तनिष्का संजीव कुलकर्णी यांचा होणारा आज साखरपुडा
प्रभादेवी,india bulls building हे तनिष्का संजीव कुलकर्णी यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी साखरपुडा पार पडणार आहे.
कोण आहे युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी?
मिळालेल्या माहितीनुसार, युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू आहे. ती मुंबईची आहे. तिचं शिक्षण परदेशामध्ये झालेलं आहे. तनिष्काने फायनान्समध्ये शिक्षण घेतलं आहे.