दिलासा! बारामतीतील रुग्णवाढ हळूहळू नियंत्रणात,आज कोरोना पाॅझिटीव्ह चा आकडा 134 वर,आज पर्यंत एकुण 32,602 जण पाॅझिटीव्ह, तर 782 जण कोरोना मुळे मृत्यूमुखी.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 100 आणि बारामती ग्रामीण मध्ये 34 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 105 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 55 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 04 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 81 नमुन्यांपैकी 35 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 260 नमुन्यांपैकी एकूण 44 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 134 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 32,602 झाली आहे, 30,656 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 782 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 97 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा
आज दि.२४-०१-२०२२ रोजी उपचारा खालील रुग्ण
1) मोडूलर हॉस्पिटल रूई
शहरी 30 ग्रामीण 41 एकूण 712) ग्रामीण रुग्णालय रूई
शहरी 10 ग्रामीण 6 एकूण 163) उपजिल्हा रुग्णालय बारामती
शहरी 07 ग्रामीण 24 एकूण 314 ) बारामती हॉस्पिटल
शहरी 07 ग्रामीण 05 एकूण 125) पुणे
शहरी 04 ग्रामीण 01 एकूण 056) गृह विलगीकरन
शहरी 696 ग्रामीण 283 एकूण 9797) इतर
शहरी 30 ग्रामीण 22 एकूण 52एकूण रुग्ण
शहरी 784 ग्रामीण 382 एकूण 1166