नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण ३२ जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4556 वर गेली आहे.
नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण ३२ जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4556 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (19/11/20) एकूण rt-pcr नमुने 393. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 262 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+04+21=32. शहर-19 . ग्रामीण- 13. एकूण रूग्णसंख्या-4556 एकूण बरे झालेले रुग्ण- 4241 एकूण मृत्यू– 123.
बारामतीत काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई येथील 21 वर्षीय महिला, ग्रीन पार्क येथील 34 वर्षीय महिला, उत्कर्ष नगर येथील 51 वर्षीय पुरुष, अमराई येथील 46 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष निरावागज येथील 64 वर्षीय पुरुष डोर्लेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, कसबा येथील 42 वर्षीय पुरुष, सोसायटी येथील 42 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल बारामतीत आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तामध्ये सावळ येथील 18 वर्षीय युवक, तांदूळवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 85 वर्षीय महिला, इंदापूर रोड येथील 27 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शारदानगर येथील 63 वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, आनंदनगर मळद येथील 39 वर्षीय महिला, बारामती केबल ऑफिस नजिक 90 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये गाडीखेल येथील तीस वर्षे पुरुष, आटोळे वस्ती येथील 25 वर्षीय पुरुष, मेखळी येथील 45 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 35 वर्षीय महिला, शेरेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, संकेत अपार्टमेंट भिगवण रोड येथील साठ वर्षीय महिला, रुई येथील 33 वर्षीय महिला, संकेत अपार्टमेंट भिगवण रोड येथील 66 वर्षीय पुरुष, मोतीबाग येथील 28 वर्षीय पुरुष, देवळे पॅराडाईज येथील 34 वर्षीय पुरुष, उरुळी येथील 40 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील पंधरा वर्षीय मुलगा कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत इंदापूर तालुक्यातील आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तावशी येथील रहिवासी व भवानीनगर येथील 41 वर्षीय डॉक्टर 48 वर्षीय महिला 58 वर्षीय पुरुष निंबोडी येथील 65 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची बाधा झाली आहे.