दौंड

दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली.

दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली.

दौंड : बारामती वार्तापत्र 

दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज दौंड शहरातील राज्य राखीव गटाच्या मंगलमुर्ती सुहाग्रहात पार पडली. अनुसुचित जमाती साठी दोन, अनुसुचित जातीसाठी बारा, नागरीकांचा इतर मागास प्रवर्ग (ओबीसी )साठी 21 गावे आरक्षित झाली असून खुला प्रवर्गासाठी 44 गावांमध्ये सरपंच पदाची संधी उपलब्ध झाली आहे.

दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली. तालुक्यातील जाती निहाय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झालेली गावे पुढील प्रमाणे.

अनुसुचित जमाती – राजेगाव,

अनुसुचित जमाती महिला – पाटेठाण.

अनुसूचित जाती महिला राखीव – पडवी, खोर, दहिटणे, बिरोबावाडी, जिरेगाव तर अनुसूचित जाती- कानगाव, कोरेगाव भिवर. पांढरेवाडी, नायगाव, कुरकुंभ.

नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला प्रवर्ग 11 जागा – बोरीभडक, गोपाळवाडी, लोणारवाडी, खुटबाव, मळद, शिरापूर ,लडकतवाडी, नानगाव, गार, खोपोडी ,एकेरीवाडी,

नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण – गिरिम, हिंगणीबेर्डी, कडेठाण, नानविज, पिलानवाडी, टेळेवाडी ,आलेगाव, खामगाव, उंडवडी पेडगाव.

खुला प्रवर्ग महिला – भरतगाव, चिंचोली, देवकरवाडी, कासुर्डी, कौठडी, कुसेगाव, खानोटा, मलठण ,नंदादेवी ,पाटस, पिंपळगाव,पानवली, रावणगाव ,सहजपूर ताम्हाणवाडी, वाटलुज, वासुंदे, वरवंड, केडगाव, खडकी, राहू, रोटी, हिंगणीगाडा.

नागरिकांचा खुला प्रवर्ग – बोरीपार्धी ,बोरीबेल, भांडगाव, डाळिंब, दापोडी, देलवडी, देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे ,गलांडवाडी, हातवळण, लिंगाळी, मिरवडी, टाकळी, नांदूर, नाथाचीवाडी, पारगाव, सोनवडी, वाळकी, यवत, वडगावभांडे, बोरीऎंदी, खोरवडी, सोनवडी, वाळकी, यवत.

एकुण 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुक होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram