पुणे

पुणे जिल्ह्यतील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी स्थानिक सुट्टया जाहीर

संतोष पाटील यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

पुणे जिल्ह्यतील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी स्थानिक सुट्टया जाहीर

संतोष पाटील यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

पुणे, बारामती वार्तापत्र

शासन, राजनैतिक सेवा विभाग, निर्णय क्र.पी- १३-२ बी, १६ जानेवारी १९५८ व शासन, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र. सावैसु-स्था-१०८३.१७७१-(६४)-८४-२९, १४ मार्च १९८३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सन-२०२१ या वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संतोष पाटील यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.
यामध्ये गुरुवार, ७ ऑक्टोबर, घटस्थापना, मंगळवार, २ नोव्हेंबर, धनत्रयोदशी, मंगळवार, ३० नोव्हेंबर, आंळदी यात्रा या तीन दिवशी स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आले असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button