स्थानिक

बारामती शहर पोलिसांनी केले सात वाहनांचे परवाने निलंबित.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांना पाठविलेल्या प्रस्तावावर कारवाई

बारामती शहर पोलिसांनी केले सात वाहनांचे परवाने निलंबित.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांना पाठविलेल्या प्रस्तावावर कारवाई

बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलिसांच्यावतीने वाहनचालकांच्या परवाने ( लायसन्स ) निलंबनाच्या कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन अधीकारी (Dy.Rto) कार्यालय बारामती यांना वाहनांचे परवाने निलंबनासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यावर कारवाई होऊन पुढील प्रमाणे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. हे परवाने 180 दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहेत. अनुक्रमे ,परवाना नं, नाव, किती दिवसांसाठी

१ )५०४/१८.०१.२०२१ MH4220130005713 सागर कैलास भिसे १८० दिवस

२) ५०३/१८.०१.२०२१ MH4220110018672 मोहन शिवाजी होळकर १८० दिवस

३)६२/०५.०१ २०२१ MH1219960025250 १८० दिवस

४)५६१/१९.०१.२०२१ MH4620110017291 १८० दिवस

५) ५०२/१९.०१.२०२१ MH42/2/05/B-812 सुभाष प्रल्हाद महामुनी, रामभाउ लालासो सालगुडे ,अतुल अनंतराव ठोंबरे, अशोक रघुनाथ जराड ,संदिप आनंदराव आगवणे १८० दिवस

६) ५७७/१९.०१.२०२१ MH4220070004624 १८० दिवस

७) ५७६/१९.०१.२०२१ MH4220130011803 १८० दिवस याप्रमाणे सदरच्या वाहन चालकांचे लायसन निलंबित करण्यात आले आहे.

तसेच संबंधित अनुज्ञप्तीधारकांकडून आवश्यक ते दंडात्मक शुल्क आकारण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram