महाराष्ट्र

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडुन आरोग्य विभागास १५ इन्फारेड थर्मामिटर

माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघ आणि राहाता तालुक्यातील एकूण १०५ गावाकरीता १५ इन्फारेड थर्मामिटरची उपलब्धता आरोग्य विभागाला करुन दिली आहे…..या माध्यमातून आशा वर्कर घरोघरी जावून गावातील नागरीकांचे आरोग्य सर्व्हेक्षण करतील…नगर जिल्ह्य़ात फक्त आ.विखे पाटील यांनीच मतदार संघात एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फारेड थर्मामिटरची उपलब्धता करून दिल्याने आरोग्य विभागालाही एकाचवेळी सर्व गावांमध्ये सर्वे करणे सोपे झाले आहे..

Back to top button