दौंड

दौंड, पुणे | वाळकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रध्वजाचा अपमान?

आरोपात तथ्य आढळल्यास संबंधितावर कारवाई करू - तहसीलदार संजय पाटील

दौंड, पुणे | वाळकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रध्वजाचा अपमान?

आरोपात तथ्य आढळल्यास संबंधितावर कारवाई करू – तहसीलदार संजय पाटील

दौंड, बारामती वार्तापत्र रिपोर्ट

दौंड तालुक्यातील वाळकी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी राष्ट्रध्वज मोठ्या आनंदाने,आदराने फडकवला गेला, परंतु संध्याकाळी 7 वाजण्यासाठी 10 मिनिटे कमी असताना देखील राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतवरला नसून हा ध्वजाचा अपमान असल्याने संबंधित मुख्याध्यापक यांचेवर कारवाई ची मागणी वाळकी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल थोरात यांनी फेसबुक लाईव्ह करत केली आहे. संबंधित मुख्याध्यापक महोदय यांना फोन केला असता मी ध्वज केव्हाच उतरवला आहे, असे उर्मतपणे सांगत फोन ठेऊन दिला.

Back to top button