कोरोंना विशेष

बारामती शहरात काल केवळ 2 आणि ग्रामिण भागात 4 जण असे एकुण ६ च जण पाॅझिटीव्ह…

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 6287 वर गेली आहे.

बारामती शहरात काल केवळ 2 आणि ग्रामिण भागात 4 जण असे एकुण ६ च जण पाॅझिटीव्ह…

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 6287 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (04/02/21) एकूण rt-pcr नमुने 57. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -011 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 12. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+02+01=06. शहर-02. ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या- 6287 एकूण बरे झालेले रुग्ण- 6053 एकूण मृत्यू– 145.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram