कोरोंना विशेष

बारामतीत कोरोना रुग्णांनी गाठले पन्नाशी

वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

बारामतीत कोरोना रुग्णांनी गाठले पन्नाशी

वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (२७/०२/२०२१) एकूण rt-pcr नमुने १७०. एकूण पॉझिटिव्ह-२०. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३२ त्यापैकी पॉझिटिव्ह -१५. कालचे एकूण एंटीजन ३८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१४. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २०+१५+१४=४९. शहर-३०. ग्रामीण- १९. एकूण रूग्णसंख्या-६७९१ एकूण बरे झालेले रुग्ण- ६३३६ एकूण मृत्यू– १४६

बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये ढेकळवाडी येथील ४० वर्षीय महिला, माळेगाव येथील ते ३० वर्षीय पुरुष, निरावागज येथील ३१ वर्षीय महिला, मळद येथील ४४ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील २२ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ५० वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील २८ वर्षीय पुरुष, सलोनी पार्क देसाई इस्टेट येथील १८ वर्षीय पुरुष, जळोची गणेश मंदिराशेजारी ६५ वर्षीय महिला, एमआयडीसी येथील ५६ वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.

ग्रामपंचायत पणदरे शेजारी ४६ वर्षीय पुरुष, लोखंडे वस्ती पणदरे येथील ५२ वर्षीय पुरुष, सदोबाचीवाडी पणदरे येथील ४९ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड येथील ६२ वर्षीय महिला, तपोवन कॉलनी राधेशाम टेक्निकल हायस्कूल शेजारी ७२ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड २७ वर्षीय पुरुष, कादंबरी कॉम्प्लेक्स मारवाड पेठ शेजारी ६५ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी विला यामाहा शोरूम मागे ८० वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगा, एक वर्षीय मुलगी, तांबे नगर प्रसाद अपार्टमेंट ३६ वर्षीय पुरुष, भागीरथी अपार्टमेंट सूर्यनगरी येथील ५५ वर्षीय महिला, कल्पवृक्ष अपार्टमेंट माळावरची देवी शेजारी ५० वर्षीय पुरुष, अनुग्रह बंगला गोरे इस्टेट तपोवन कॉलनी येथील ३० वर्षीय महिला, अशोक नगर अजय अपार्टमेंट येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामतीत काल झालेल्या शासकीय तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये तांबेनगर येथील २९ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील ५२ वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील १८ वर्षीय युवक, तांदूळवाडी येथील २१ वर्षीय युवक, सायंबाचीवाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील २५ वर्षीय महिला, जगताप मळा येथील ५५ वर्षीय पुरुष २४ वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील ४३ वर्षीय महिला, पिंपळी येथील ५२ वर्षीय महिला, राम गल्ली येथील २७ वर्षीय पुरुष, सोनकसवाडी येथील 42 वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी, बाबुर्डी येथील २१ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील १२ वर्षीय मुलगा, एमआयडीसी येथील ४० वर्षीय महिला, अशोकनगर येथील ३० वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील ३० वर्षीय महिला बारामती शहरातील ५० वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या
तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.
अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button