महाराष्ट्र
बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रु. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा होईल.