लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधितांची सुटका
लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन #कोरोना बाधितांचे १४ दिवसा नंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह. बूथ हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज. दोन्ही रुग्ण झाले कोरोनामुक्त. दक्षता म्हणून आणखी काही काळ देखरेखीखाली ठेवणार. आजपर्यंत जिल्ह्यातील २० जणांना डिस्चार्ज.