बारामतीत कालच्या तुलनेत आज कोरोना पॉझिटिव्ह संख्या १० ने कमी, मात्र पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ८० च्या पुढे !
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८९४२

बारामतीत कालच्या तुलनेत आज कोरोना पॉझिटिव्ह संख्या १० ने कमी, मात्र पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ८० च्या पुढे !
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८९४२
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ५४ आणि बारामती ग्रामीण मध्ये ३२ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २५५ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ५० रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४६ नमुन्यांपैकी २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ३७ नमुन्यांपैकी एकूण १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ८६ झाली आहे.
काल बारामतीत झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई येथील ३६ वर्षीय पुरुष, सहयोग सोसायटी येथील २७ वर्षीय पुरुष, खांडज येथील ४२ वर्षीय पुरुष, बुऱ्हाणी मोहल्ला येथील ५३ वर्षीय महिला, मोरगाव येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आंबी येथील ६५ वर्षीय पुरुष, कसबा येथील ८ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील ३२ वर्षीय पुरुष, संघवी टाऊनशिप येथील ६० वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ७९ वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला, बारामती शहरातील २६ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील ३० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सूर्यनगरी येथील २८ वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील ३९ वर्षीय पुरुष, शिरवली येथील ४५ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर निंबोडी येथील २५ वर्षीय पुरुष, शिरवली येथील ७० वर्षीय युवक, माळेगाव बुद्रुक येथील २७ वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील ४५ वर्षीय पुरुष, जळोची येथील २१ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
विद्या प्रतिष्ठान कर्मचारी वर्गातील 44 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ३३ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, ५२ वर्षीय महिला, रुई येथील २९ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील ३३ वर्षीय पुरुष, कसबा येथील १७ वर्षीय युवक, विद्या प्रतिष्ठान कर्मचारी वर्गातील ८ वर्षीय मुलगा, रुई येथील ३५ वर्षीय पुरुष, कसबा येथील ५१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
साईगणेश नगर येथील ४९ वर्षीय महिला, चिमण शहा मळा येथील ५३ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील ७० वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील पणदरे येथील २८ वर्षीय पुरुष, मोरगाव येथील ७ वर्षीय मुलगा, १३ वर्षीय मुलगा, बोरकरवाडी सुपे येथील १८ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील ४० वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय युवक, मोरगाव रोड येथील ३० वर्षीय पुरुष, येथील ३६ वर्षीय पुरुष, महावीर भवन जवळ ९२ वर्षीय पुरुष, अचानक चौक सांगवी येथील २५ वर्षीय पुरुष, ७४ वर्षीय महिला, आमराई येथील ५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
काल बारामतीत खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे झालेल्या विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये हिंदवी बझारशेजारी मंगलमूर्ती बंगला ७२ वर्षीय पुरुष, मोरगाव रोड टोल नाका नजीक ७० वर्षीय पुरुष, व्हिल कॉलनी टी. सी. रोड येथील पुरुष, जिल्हा परिषद शाळा ढाकाळे शेजारी ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पाहुणेवाडी येथील ३२ वर्षीय पुरुष, ढाकाळे रासकर वस्ती येथील ६५ वर्षीय पुरुष, चोपडज येथील ५३ वर्षीय महिला, बांदलवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, पिंपळी येथील २३ वर्षीय महिला, कटफळ येथील ७६ वर्षीय पुरुष, शारदानगर येथील ४९ वर्षीय महिला, बांदलवाडी येथील ६५ वर्षीय महिला, १५ वर्षीय युवती, ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
उत्कर्ष कॉलनी म्हसोबानगर येथील २९ वर्षीय पुरुष, गुरुकुल हाऊसिंग सोसायटी रोड येथील ४४ वर्षीय पुरुष, श्रीयोग अपार्टमेंट आमराई येथील ३५ वर्षीय पुरुष, पतंगशहानगर येथील ६० वर्षीय महिला, इंदापूररोड भोईटे हॉस्पिटल मागे ३९ वर्षीय पुरुष, राजमुद्रा अपार्टमेंट अशोकनगर येथील ६६ वर्षीय महिला, आमराई येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ग्रीनपार्क एमआयडीसी येथील ५९ वर्षीय महिला, कल्याणी नगर तांदूळवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, साईनगर कसबा येथील ते ४० वर्षीय महिला, बुरुड गल्ली निंबाळकर डेअरी शेजारी १९ वर्षीय महिला, हरिकृपा नगर येथील ५५ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी हॉटेल सिटी इनच्या समोर ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८९४२ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६९८३ एकूण मृत्यू १५१.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.