कोरोंना विशेष

बारामतीत कोरोनाने ओलांडली शंभरी ! 

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८०४६

बारामतीत कोरोनाने ओलांडली शंभरी !

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८०४६

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात ७५ आणि बारामती ग्रामीण मध्ये २९ रुग्णसंख्या झालेली आहे.

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ३८० नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ४८ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ६९ नमुन्यांपैकी ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ४२ नमुन्यांपैकी एकूण २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १०४ झाली आहे.

बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये लक्ष्मी दत्त विलेज येथील ४० वर्षीय पुरुष, खंडोबा आळी पाटील वस्ती येथील ५१ वर्षीय पुरुष, गीता नगर पणदरे येथील ते ३० वर्षीय पुरुष, माळवाडी येथील ४७ वर्षीय पुरुष, फलटण रोड गोकुळ नगर मळद येथील ६३ वर्षीय पुरुष, मोतीबाग बांदलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, अशोक नगर रो हाऊस कॉलनी येथील १५ वर्षीय मुलगा, माळेगाव बुद्रुक येथील २४ वर्षीय पुरुष, विश्वास नगर येथील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बोबडे मळा पानसरे वाडी सुपे येथील ३६ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर अमराई येथील ३२ वर्षीय पुरुष, शिवाजी चौक डोर्लेवाडी येथील ३६ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील ६४ वर्षीय महिला, माळवाडी लाटे येथील ४१ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील १५ वर्षीय मुलगा, कोकणे वस्ती जळगाव कडेपठार येथील ६७ वर्षीय पुरुष, भैरवनाथ मंदिर तांदुळवाडी येथील २३ वर्षीय पुरुष, १७ वर्षीय मुलगा, आनंद नगर जंक्शन येथील ४९ वर्षीय पुरुष, निंबोडी येथील ५५ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय मुलगा, २२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

वीर्शैव मंगल कार्यालयापाठीमागील ४७ वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील ५३ वर्षीय पुरुष, आमराई येथील ३४ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील २९ वर्षीय महिला, ६१ वर्षीय महिला, इस्टेट येथील ५७ वर्षीय पुरुष, शाकंभरी अपार्टमेंट येथील १९ वर्षीय युवक, तांदुळवाडी वेस येथील ५० वर्षीय पुरुष, कसबा येथील २४ वर्षीय पुरुष, रोड येथील २९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे

तांदूळवाडी येथील १२ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगा, कटफळ येथील ३६ वर्षीय पुरुष, रुई येथील ३९ वर्षीय पुरुष, तांबे नगर ब्लॉसम अवेन्यू येथील ६० वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान कर्मचारी कॉर्टर येथील ३८ वर्षीय महिला, प्रथमेश अपार्टमेंट रुई येथील ३८ वर्षीय पुरुष, शेफाली गार्डन येथील ते ३० वर्षीय पुरुष, सूर्यनगरी साई रेसिडेन्सी येथील १५ वर्षीय मुलगी, १३ वर्षीय मुलगा, भैरवनाथ मंदिरा शेजारी २८ वर्षीय पुरुष, लाखा अपार्टमेंट येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीत रुई येथील शासकीय रॅपिड तपासणीमध्ये पारवडी येथील ५५ वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील २५ वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील २७ वर्षीय महिला, तांबे नगर येथील २६ वर्षीय पुरुष, रुई स्टाफ क्वार्टर मधील ५४ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये श्री हरी कृपा सद्गुरू नगर येथील ४८ वर्षीय महिला, मुक्ताई हॉस्पिटल हरिकृपा नगर येथील ३० वर्षीय पुरुष, तुळशी बंगला महालक्ष्मीनगर देसाई इस्टेट येथील पुरुष, सूर्यनगरी एमआयडीसी येथील ४३ वर्षीय पुरुष, महावीर भवन पाठीमागे आमराई येथील ८ वर्षीय मुलगी, निर्मिती विहार येथील ३२ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, वाबळे बंगल्याशेजारी देशपांडे इस्टेट येथील 38 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत गिरिजा पॅथॉलॉजी मध्ये तपासलेल्या नमुन्यामध्ये देशपांडे इस्टेट येथील ३८ वर्षीय पुरुष व आंबी खुर्द येथील ५९ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तुळजाभवानी मंदिर शिवपुरी पणदरे शेजारी ५४ वर्षीय महिला, ऋतू साक्षी अपार्टमेंट प्रगती नगर येथील ७६ वर्षीय महिला, रचना मार्केट स्टेशन रोड येथील ४५ वर्षीय पुरुष, मातोश्री निवास एमआयडीसी येथील 50 वर्षीय पुरुष, मोरगाव ५४ वस्ती येथील ६० वर्षीय पुरुष, मोहोळ येथील ३४ वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगी, माळवाडी उंडवडी कडेपठार येथील ३८ वर्षीय पुरुष, चोपडज येथील ६३ वर्षीय पुरुष, पिंपळी येथील ४५ वर्षीय महिला, पणदरे येथील ३७ वर्षीय पुरुष, आंबी गावठाण येथील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

श्रावण गल्ली येथील २५ वर्षीय पुरुष, जामदार रोड ढवाणवस्ती येथील ४४ वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क फेज ४ येथील ३१ वर्षीय पुरुष, कसबा येथील ४० वर्षीय पुरुष, मोतानगर बिल्डिंग नंबर ७ येथील १० वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय महिला, फलटण रोड कसबा येथील ६३ वर्षीय पुरुष, राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील जळोची येथील ६० वर्षीय पुरुष, चांदणी चौक कसबा येथील ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया कॉलनी संभाजी नगर येथील ४५ वर्षीय पुरुष, विमलनाथ सोसायटी भिगवण रोड येथील ३४ वर्षीय पुरुष, वाबळे हॉस्पिटल श्री नंदन क्लासिक येथील ३८ वर्षीय महिला, भिगवण रोड राज हाइट्स येथील ९३ वर्षीय पुरुष, ऋतू अपार्टमेंट संभाजीनगर येथील ८१ वर्षीय पुरुष, सृष्टी अपार्टमेंट प्रगती नगर येथील ३३ वर्षीय पुरुष, अवधूत नगर टि.सी. कॉलेज येथील ६० वर्षे पुरुष, मल्हार बंगला सायली हिल बारामती येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

गजलक्ष्मी अपार्टमेंट सूर्यनगरी येथील ३७ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, ६८ वर्षीय पुरुष, राजगड हाइट्स फलटण रोड येथील ७२ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, सृष्टी अपार्टमेंट प्रगती नगर येथील ३१ वर्षीय महिला, ५४ वर्षीय महिला, २ वर्षीय मुलगी, श्रीरामनगर जळोची येथील ४५ वर्षीय पुरुष, हार्दिक वंदन अपार्टमेंट जुना मोरगाव रोड येथील ७७ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८०४६ तर एकूण बरे झालेले रुग्ण ७९७३ एकूण मृत्यू १५१

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!