आस्थापना/दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत
#आहमदनगर: लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाने ज्या उद्योग-आस्थापनाना सवलती दिल्या आहेत,त्या वगळता जिल्ह्यातील कोणतीही आस्थापना/दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत.सर्व नागरिक आणि दुकानदारांनी याची नोंद घ्यावी. जिल्हाधिकारी अहमदनगर