बारामतीत रुग्ण संख्या कमी होईना ! एका मृत्यू सह ,आजही 136 रुग्ण बाधित, रोजची पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी शंभरीच्या पुढेच,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8803

बारामतीत रुग्ण संख्या कमी होईना ! एका मृत्यू सह ,आजही 136 रुग्ण बाधित, रोजची पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी शंभरीच्या पुढेच,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8803
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 91 आणि बारामती ग्रामीण मध्ये 45 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 449 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 89 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 67 नमुन्यांपैकी 28 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 56 नमुन्यांपैकी एकूण 19 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या प्रयोगशाळेत शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कुरणेवाडी येथील 42 वर्षीय महिला, वाघळवाडी येथील 26 वर्षे पुरुष, भिगवण रोड जळोची येथील 30 वर्षीय पुरुष, मालुसरे वस्ती वंजारवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, पवईमाळ पणदरे येथील 62 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, अंबिका नगर मानाप्पावस्ती येथील 37 वर्षीय पुरुष, वाबळेवाडा खंडोबानगर येथील 42 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर जळोची येथील 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
इंदापूर रोड मोतीबाग येथील 55 वर्षे पुरुष, होळ येथील वायाळ फाटा येथील 30 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, सगोबाची वस्ती होळ येथील 14 वर्षीय मुलगी, विवेकानंदनगर बारामतीतील 44 वर्षीय पुरुष, टीसी कॉलेज शेजारी विवेकानंद नगर येथील 36 वर्षीय महिला, शिर्सुफळ गारमाळ वस्ती येथील 29 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 44 वर्षीय पुरुष, वैद्यकीय महाविद्यालय येथील तीस वर्षीय पुरुष, वीस वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील मोरे वस्ती येथील 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
देऊळगाव रसाळ येथील 40 वर्षीय पुरुष, हनुमानवाडी पणदरे येथील 21 वर्षीय महिला, देऊळगाव रसाळ येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर भिगवण रोड येथील 41 वर्षीय पुरुष, विवेकानंद नगर बारामती येथील 15 वर्षीय मुलगी, सिटी इन हॉटेल येथील 23 वर्षीय महिला, गिरिराज नर्सिंग हायस्कूल येथील 21 वर्षीय पुरुष, बुरुडगल्ली येथील 65 वर्षीय पुरुष, नवज्योत महिला सोसायटी येथील 38 वर्षीय पुरुष, मुजावरवाडा येथील 53 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
देसाई इस्टेट धनंजय अपार्टमेंट येथील 23 वर्षीय पुरुष, अनंत आशानगर येथील 22 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, पतंगशहा नगर येथील 35 वर्षीय पुरुष, जगताप मळा येथील 55 वर्षीय पुरुष, कल्पनानगर तांदुळवाडी येथील 29 वर्षीय महिला, शंतनू गार्डन आनंदनगर येथील 34 वर्षीय पुरुष, काटेवाडी दीपनगर येथील 56 वर्षीय पुरुष, शेफाली गार्डन भिगवण रोड येथील 59 वर्षीय पुरुष, जामदार रोड कसबा येथील 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
प्रगती नगर येथील इंगोले गार्डन शेजारी 34 वर्षीय महिला, गुणवडी प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी 22 वर्षीय पुरुष, पिंपळी ग्रामपंचायत शेजारी 57 वर्षीय पुरुष, शाहूनगर इंदापूर रोड येथील 32 वर्षीय महिला, चंद्रमणीनगर अमराई येथील तीस वर्षीय पुरुष, कसबा सिकंदर नगर येथील तीस वर्षे पुरुष, सुभाषनगर अमराई येथील 19 वर्षीय पुरुष, सातववस्ती येथील सतरा वर्षीय मुलगी, शिवनगर कवी मोरोपंत सोसायटी येथील 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शिवनगर कवी मोरोपंत सोसायटी येथील 17 वर्षीय मुलगा, संघवी पार्क इंदापूर रोड येथील 41 वर्षीय पुरुष, त्रिवेणी अपार्टमेंट गालिंदेनगर येथील वीस वर्षीय महिला, सातववस्ती माळेगाव रोड येथील 33 वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला, गुणवडी प्राथमिक शाळेशेजारी 78 वर्षीय पुरुष, सावंत विश्व तांदूळवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कसबा मुक्ती टाऊनशिप येथील 60 वर्षीय महिला, निर्मिती सेव्हन हिल्स कसबा येथील 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
संघवी रेसिडेन्सी भिगवण रोड येथील 52 वर्षीय पुरुष, सोहम अपार्टमेंट देसाई इस्टेट येथील 30 वर्षीय पुरुष, राजगड हाईट्स फलटण रोड येथील 24 वर्षीय पुरुष, सावित्रा नगर गुणवडी रोड येथील 35 वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील 45 वर्षीय पुरुष, पतंगशहानगर रिंग रोड येथील 32 वर्षीय महिला, सायली हिल गिरिजात्मक अपार्टमेंट येथील 34 वर्षीय पुरुष, शिर्सुफळ येथील 70 वर्षीय पुरुष, येथील 35 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, सहकारनगर बारामती येथील 47 वर्षीय पुरुष, एकतानगर लाईट बोर्ड येथील 35 वर्षीय पुरुष, संजय नगर येथील 71 वर्षीय महिला, दत्तकृपा निवास साईनगर येथील 40 वर्षीय पुरुष, दूध संघ वसाहत भिगवन रोड येथील 60 वर्षीय महिला, अग्रवाल बंगला शिरवली येथील चाळीस वर्षे पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेत पवार लॅबोरेटरीत तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये देशपांडे हिला वनस्थळी स्कूल समोर तीस वर्षीय महिला, कामना अपार्टमेंट भिगवण रोड येथील 55 वर्षीय महिला, शांभवीनगर गणेश मंदिर शेजारी अशोकनगर येथील बत्तीस वर्षे पुरुष, श्री नारायण आपारमेंट विजयनगर येथील 16 वर्षीय युवक, 37 वर्षीय महिला, माळेगाव येथील 57 वर्षीय महिला, निर्मिती पार्क येथील 41 वर्षे पुरुष, सिद्धेश्वर अपार्टमेंट येथील 22 वर्षीय महिला, गिरिजात्मक कॉम्प्लेक्स सायली हिल येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निरावागज येथील 87 वर्षीय महिला जळूची तिला 48 वर्षे पुरुष येथील 35 वर्षीय पुरुष 28 वर्षीय महिला पाण्याच्या टाकी शेजारी सूर्यनगरी येथील 33 वर्षीय पुरुष महीला सोसायटी तांदूळवाडी येथील 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 136 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8803 तर एकूण बरे झालेले रुग्ण 7494 एकूण मृत्यू 153
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.