बारामतीच्या कारागृहातही पोहोचला कोरोना ! वाढती रुग्ण संख्या बनला चिंतेचा विषय
आज 90 रुग्ण बाधित झाले असून परवाचे प्रतिक्षेत असणारे अहवालातील पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह

बारामतीच्या कारागृहातही पोहोचला कोरोना ! वाढती रुग्ण संख्या बनला चिंतेचा विषय
आज 90 रुग्ण बाधित झाले असून परवाचे प्रतिक्षेत असणारे अहवालातील पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 62 आणि ग्रामीण मध्ये 28 रुग्ण असून परवाचे प्रतिक्षेत असणारे अहवालातील पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह संख्या 105 ,,दोन मृत्यू
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 611 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 48 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 68 नमुन्यांपैकी 22 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 38 नमुन्यांपैकी एकूण 20 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये आपले घर तांदूळवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, नवजीवन महीला सोसायटी एमआयडीसी येथील 32 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, संत सावतामाळी मंदिराशेजारी डोर्लेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, मुक्ती नक्षत्र जळोची येथील 40 वर्षीय पुरुष, काटेवाडी घुले वस्ती येथील 41 वर्षीय पुरुष, सहकारनगर एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, मराठी हायस्कूल शेजारी 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सदर मराठा चौक सांगवी येथील 25 वर्षीय पुरुष, मोरेवाडी मेडद येथील येथील 73 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला, साबळेवाडी शिर्सुफळ येथील 27 वर्षीय पुरुष, पीडीसीसी बँक पाठीमागे काटेवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, खंडू खैरे वाडी येथील 45 वर्षीय पुरुष, विद्यानगरी एमआयडीसी येथील 15 वर्षीय मुलगा, जाधव वस्ती झारगडवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, अमोल बिल्डिंग येथील 22 वर्षीय पुरुष, जरांडेवस्ती येथील 56 वर्षीय पुरुष, सहयोग सोसायटीपाठीमागे 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
चौधरवस्ती वंजारवाडी येथील 54 वर्षीय पुरुष, अहिल्यादेवी होस्टेल समोर 18 वर्षीय युवक, 50 वर्षीय पुरुष, लाटे जिल्हा परिषद शाळेसमोर 69 वर्षीय पुरुष, घाडगेवस्ती पानसरेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, सिकंदरनगर मोरगाव रोड येथील 75 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, अक्षय गारमेंट शेजारी 36 वर्षीय पुरुष, तरटेवस्ती सुपा येथील 61 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे खुर्द येथील 47 वर्षीय पुरुष, श्रीराम बंगला यशवंत नगर येथील 25 वर्षीय पुरुष, साबळेवाडी शिर्सुफळ येथील 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
चोपनवस्ती मोरगाव येथील 44 वर्षीय पुरुष, भैरवनाथ मंदिराशेजारी 42 वर्षीय महिला, मोकाशी हॉस्पिटल समोर 60 वर्षीय महिला, कोकरेवाडा पणदरे येथील 38 वर्षीय महिला, गोखळी जिल्हा परिषद शाळे शेजारी 26 वर्षीय पुरुष, कोकरे वाडा पणदरे येथील 42 वर्षीय पुरुष, पालखीतळ काटेवाडी शेजारी 31 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, माळीवस्ती तांदूळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, निरावागज रोड येथील तीस वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जयश्री अपार्टमेंट येथील 46 वर्षीय पुरुष, मारवाड पेठ येथील 23 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 22 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील 42 वर्षीय पुरुष, मोतीबाग येथील 26 वर्षीय महिला, बारामती शहरातील 42 वर्षीय पुरुष, आंबी खुर्द येथील 17 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
रुई येथे तपासलेल्या विविध नमुन्यामध्ये वरळी हॉस्पिटल येथील 50 वर्षीय पुरुष बारामती शहरातील 44 वर्षीय महिला सूर्यनगरी येथील 67 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रितू अपार्टमेंट संभाजीनगर येथील 81 वर्षीय पुरुष, जगताप चेंबर्स सिनेमा रोड येथील तीस वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क एमआयडीसी येथील 35 वर्षीय पुरुष, यश अपार्टमेंट भिगवण रोड अभिषेक हॉटेल पाठीमागे 47 वर्षीय पुरुष, विजयनगर चिराग गार्डन शेजारी विजयनगर येथील पाच वर्षीय मुलगा, श्रावण अपार्टमेंट आमराई येथील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गुणवडी येथील 22 वर्षीय पुरुष, सोहम अपार्टमेंट सलोनी पार्क येथील 23 वर्षीय पुरुष, सद्गुरू अपार्टमेंट एमआयडीसी येथील 41 वर्षीय पुरुष, जुन्या कचेरी शेजारी 25 वर्षीय महिला, बारामती सहकारी औद्योगिक वसाहत येथील 34 वर्षीय पुरुष, रामलीला बंगला अवधूत नगर येथील पाच वर्षीय मुलगा, अमेय अपार्टमेंट विद्यानगर येथील 23 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, बालक मंदिराशेजारी 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
वडगाव निंबाळकर पेट्रोल पंपाशेजारी 45 वर्षीय पुरुष, काळकुटेवस्ती डोर्लेवाडी येथील 81 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 22 वर्षीय पुरुष, जेजुरी ब्रिज सांगवी येथील 32 वर्षीय महिला, सगोबाचीवाडी कुरणेवाडी येथील 27 वर्षीय महिला, राजबाग काळखैरेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेत गिरिजा लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये पणदरे येथील 67 वर्षीय महिला, तर पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये सूर्यनगरी येथील 50 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, कदम बंगला भिगवण रोड येथील 40 वर्षीय महिला, रुई येथील 48 वर्षे पुरुष, गुणवडी रोड येथील 36 वर्षीय पुरुष, कृपादान सहयोग सोसायटी जळोची येथील 58 वर्षीय महिला, श्री प्रसाद अपार्टमेंट मार्केट यार्ड येथील 51 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 105 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8914 तर एकूण बरे झालेले रुग्ण 7552 एकूण मृत्यू 157
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.