बारामतीचा कोरोना आलेख कमी होईना ,,आजही 171 रुग्ण पॉझीटीव्ह! बारामती शहरात शंभरच्या पुढे बाधीत,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10454
बारामतीचा कोरोना आलेख कमी होईना ,,आजही 171 रुग्ण पॉझीटीव्ह! बारामती शहरात शंभरच्या पुढे बाधीत,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10454
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 171 आणि बारामती ग्रामीण मध्ये 64 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 636 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह116 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr O नमुन्यांपैकी 0 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 96 नमुन्यांपैकी एकूण 55 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती मध्ये काल झालेल्या तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये नलावडे वस्ती 15 फाटा येथील 35 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील दोन वर्षीय मुलगा, 28 वर्षीय पुरुष, अंबुरे वस्ती तांदूळवाडी येथील 55 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर राजवाडा चौक येथील 70 वर्षीय महिला, गोखळी जिल्हा परिषद शाळे शेजारी 85 वर्षीय पुरुष, निरगुडवाडी सदोबाची वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, विद्यानगरी कोर्ट पाठीमागे 44 वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील 39 वर्षीय पुरुष, वाबळे वस्ती मुढाळे येथील 24 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक गावठाण येथील 26 वर्षीय पुरुष, यशवंत नगर कसबा येथील तीस वर्षीय पुरुष, मुक्ती संकुल तांबे नगर येथील 23 वर्षीय पुरुष, दत्त मंदिर बऱ्हाणपुर येथील 38 वर्षीय पुरुष, सांगवी तावरे वस्ती येथील 45 वर्षीय महिला, जायपत्रे वाडी मुढाळे येथील 45 वर्षीय पुरुष, एमआयडीसी रेसिडेंट येथील 26 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट जळूची येथील बारा वर्षीय मुलगा, दुर्गा टॉकीज समोर 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गुणवडी रोड दत्तनगर येथील 72 वर्षीय पुरुष, गोजुबावी एअरपोर्ट शेजारी पस्तीस वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, यशवंत नगर मुक्ती व्हिलेज शेजारी कसबा येथील 31 वर्षीय पुरुष, तावरे वस्ती सांगवी येथील 23 वर्षीय पुरुष, नगर वस्ती सांगवी येथील 31 वर्षीय पुरुष, महिला सोसायटी एमआयडीसी येथील 27 वर्षीय महिला, शिरवली काटकर वस्ती येथील 27 वर्षीय महिला, गुणवडी दत्त मंदिरा शेजारी 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
साबळेवाडी शिर्सुफळ येथील 45 वर्षीय महिला, कुरणे वस्ती सावळ येथील 22 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय पुरुष, मार्केट पाठीमागे 39 वर्षीय पुरुष, यशवंतनगर कांबळेश्वर येथील 29 वर्षीय पुरुष, काळा ओढा शिरवली येथील 21 वर्षीय पुरुष, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बीड येथील 32 वर्षीय पुरुष, खंडोबानगर दत्त मंदिराजवळ 26 वर्षीय पुरुष, चौधरवस्ती एमआयडीसी येथील वीस वर्षीय पुरुष, आयडिया टॉवर शेजारी लोणी भापकर येथील 37 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, माळेगाव साखर कारखाना येथील 26 वर्षीय पुरुष, शिवरत्न अपार्टमेंट सूर्य नगरी येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
स्टाफ क्वार्टर अमराई येथील 26 वर्षीय पुरुष, कुतवळवाडी भोंडवे वाडी येथील 60 वर्षीय पुरुष, अशोकनगर विश्व अपार्टमेंट येथील अकरा वर्षीय मुलगा, सातव वस्ती तांदुळवाडी येथील 23 वर्षीय महिला, केदार बंगला अशोक नगर येथील 18 वर्षीय मुलगा, संभाजीनगर येथील 42 वर्षीय महिला, महालक्ष्मी शोरूम फलटण रोड पाठीमागे 36 वर्षीय पुरुष, श्रद्धा निवास अशोक नगर येथील 60 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
श्रीराम नगर कसबा येथील 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, कोष्टी गल्ली येथील 36 वर्षीय पुरुष, भिकोबा नगर धुमाळवाडी पणदरे येथील 55 वर्षीय महिला, धुमाळवाडी पणदरे येथील 62 वर्षीय पुरुष, सायली हिल भारत फोर्ज कॉलनी येथील तीस वर्षीय पुरुष, तीस वर्षीय महिला, आमराई पोस्ट ऑफिस समोर 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ग्रीन सिटी खंडोबा नगर येथील 35 वर्षीय महिला, शारदानगर हनुमाननगर येथील पंचवीस वर्षीय महिला, सावंत विश्व अपार्टमेंट तांदुळवाडी रोड येथील 50 वर्षीय पुरुष, कृष्ण कॉम्प्लेक्स उत्कर्ष नगर येथील 47 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कसबा येथील तीस वर्षीय पुरुष, 67 वर्षीय पुरुष, कुरणेवाडी येथील 68 वर्षीय पुरुष, माऊली नगर येथील 38 वर्षीय महिला, त्रिमूर्ती अपार्टमेंट पाटस रोड येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जामदार रोड कसबा येथील पाच वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी, चन्द्र अपार्टमेंट व्हील कॉलनी येथील 49 वर्षीय पुरुष, नवजीवन महीला सोसायटी येथील वैष्णवी अपार्टमेंट येथील 31 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, बुरुड गल्ली येथील 32 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील 51 वर्षीय महिला, येथील 49 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी महिला सोसायटी एमआयडीसी येथील 50 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 171 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10454 तर एकूण बरे झालेले रुग्ण 8533 एकूण मृत्यू 169
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.