महाराष्ट्र
विधान परिषदेच्या एका जागेवर मा. मुख्यमंत्री यांची नियुक्तीची शिफारस
राज्याचे उपमुख्यमंत्री व महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मा. राज्यपाल यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या २रिक्त जागांपैकी एका जागेवर मा. मुख्यमंत्री यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मंत्री मंडळाची शिफारस मा.राज्यपालांकडे केली.