जिल्ह्य़ाची खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, सर्व आमदारांनी विडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सहभाग घेत कोरोना प्रादुर्भावाचाही आढावा घेतला.