कोरोंना विशेष

कहर कोरोनाचा बारामतीत काल ९८४ जणांच्या तपासणीत ३२४ जणांना कोरोनाची बाधा, शासकिय आकडेवारीनुसार आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 13003 आहे, तर बरे झालेले रुग्ण 9994 , मृतांची संख्या २००!

ग्रामीण भागात संख्या वाढलेलीच

कहर कोरोनाचा बारामतीत काल ९८४ जणांच्या तपासणीत ३२४ जणांना कोरोनाची बाधा, शासकिय आकडेवारीनुसार आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 13003 आहे, तर बरे झालेले रुग्ण 9994 ,मृतांची संख्या २००!

ग्रामीण भागात संख्या वाढलेलीच

बारामती वार्तापत्र

शासकीय rt-pcr 561 नमुन्यामधून 189 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.तर प्रतीक्षेत -46
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 153 rt-pcr रुग्णांपैकी 45 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 269 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 90 रुग्ण आहेत.
शहरातील159 तर ग्रामीण भागातील 165 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

अशोक नगर येथील 40 वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 21 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 75 वर्षीय महिला, जळोची येथील 45 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 67 वर्षीय महिला, जळोची येथील 50 वर्षीय पुरुष, कसबा येथील 21 वर्षीय महिला, श्री ब्रह्म अपार्टमेंट येथील 43 वर्षीय पुरुष, नवदुर्गा अपार्टमेंट देसाई इस्टेट येथील 28 वर्षीय महिला, मॅजिक ग्रीन सिटी जुना मोरगाव रोड येथील 27 वर्षीय महिला, विवेकानंदनगर जरांडे बंगला शेजारी 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अनुष्चंद्र हॉस्पिटल मागे 68 वर्षीय पुरुष, जळोची येथील 17 वर्षीय मुलगा, रुई येथील 50 वर्षीय पुरुष, जळोची येथील 54 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 61 वर्षीय पुरुष, वणवे मळा येथील 19 वर्षीय युवक, विजयश्री अपार्टमेंट तांबे नगर येथील 36 वर्षीय पुरुष, स्प्रिंग व्हिलेज तांदूळवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 29 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 37 वर्षीय महिला, अंबिका बंगला वीरशैव मंगल कार्यालय शेजारी 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

वसंतनगर येथील 26 वर्षीय पुरुष, कसबा भिमरत्न नगर येथील 60 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 39 वर्षीय पुरुष, जगताप मळा कसबा येथील 48 वर्षे पुरुष, 16 वर्षीय मुलगा, वसंत नगर येथील 46 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 44 वर्षीय महिला, अवधूत नगर येथील 52 वर्षीय पुरुष, देशपांडे इस्टेट येथील 40 वर्षीय महिला, रोड येथील 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मुक्ती व्हिलेज येथील 73 वर्षीय पुरुष, नवज्योत महिला सोसायटी येथील 39 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 26 वर्षीय महिला, जळोची येथील 52 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी दादा पाटील नगर येथील 27 वर्षीय पुरुष, महिला हॉस्पिटल क्वार्टर येथील 55 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे.

सूर्य नगरी येथील 29 वर्षीय पुरुष, येथील 29 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथे 4 वर्षीय मुलगा, रुई येथील 30 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 55 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 29 वर्षीय महिला, उत्कर्ष नगर येथील 38 वर्षीय महिला, रुई पाटी येथील 30 वर्षीय महिला, लाईट बोर्ड येथील 36 वर्षीय पुरुष, रुई येथील 43 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 39 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

तांबेनगर येथील 44 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 25 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, सुवर्ण रेसिडेन्सी जळोची येथील 30 वर्षीय पुरुष, शिवनगर येथील 53 वर्षीय पुरुष, अवधूत नगर येथील 28 वर्षीय पुरुष, सपनानगर येथील 64 वर्षीय महिला, रामगल्ली येथील 46 वर्षीय पुरुष, रुई येथील 38 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 38 वर्षीय पुरुष, तक्षशिला नगर येथील 5 वर्षीय मुलाचा समावेश आहे.

बारामती  एमआयडीसी येथील 40 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 40 वर्षीय महिला, निर्मिती हाइट्स येथील 51 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील 56 वर्षीय महिला, देवतानगर जळोची येथील 40 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 41 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 40 वर्षे पुरुष, 14 वर्षीय मुलगा, पेन्सिल चौक येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जळोची येथील पाच वर्षीय मुलगी, रुई पाटी येथील 22 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 74 वर्षीय महिला, जळोची येथील 35 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 47 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 21 वर्षीय पुरुष, रुई येथील 31 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 29 वर्षीय पुरुष, जळोची येथील 29 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 4 वर्षीय मुलगा, रुई येथील 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

संघवी रेसिडेन्सी भिगवण रोड येथील 46 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, आमराई येथील 30 वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 35 वर्षीय पुरुष, भिगवण रोड येथील 32 वर्षीय पुरुष, कसबा येथील 40 वर्षीय महिला, बारा वर्षीय मुलगी, देवराज निसर्ग येथील 52 वर्षीय महिला, हरिकृपा नगर येथील 61 वर्षीय पुरुष, कचेरी रोड येथील 56 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 27 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, सम्यक लाइफस्टाइल लाइफस्टाइल शेजारी 64 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

माळेगाव रोड येथील सातववस्ती येथील 56 वर्षीय महिला, कसबा येथील 35 वर्षीय महिला, माळेगाव कॉलनी येथील 16 वर्षीय मुलगा, कसबा येथील 20 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील 63 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, पंचशील कसबा येथील 23 वर्षीय महिला, आमराई येथील 33 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 40 वर्षीय महिला, जळोची येथील 25 वर्षीय महिला, सायली हिल येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कोष्टी गल्ली येथील 38 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 18 वर्षीय युवक, 25 वर्षीय महिला, जळोची येथील 65 वर्षीय महिला, हरिकृपा नगर येथील 36 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 43 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील 16 वर्षीय मुलगी, पन्नास वर्षीय महिला, यशश्री नर्सिंग होम शेजारील 25 वर्षीय महिला, तांदुळवाडी रोड चंदननगर येथील 28 वर्षीय पुरुष, रमन हॉस्पिटल पाटस रोड येथील 68 वर्षीय पुरुष, बंगला साईनगर येथील 28 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मोरगाव रोड यादव वस्ती येथील येथील 63 वर्षीय महिला, एमआयडीसी कॉलनी येथील 37 वर्षीय पुरुष, त्रिमूर्ती विहार येथील 52 वर्षीय पुरुष, जगदंबा अपार्टमेंट सम्राट हॉटेल शेजारी 53 वर्षे पुरुष, कृष्णा निवास कांचन नगर येथील 45 वर्षीय पुरुष, सुशीला कॉम्प्लेक्स सुभाष चौक शेजारी 56 वर्षीय महिला, मुक्ती नक्षत्र जळोची रोड येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जळोची येथील 35 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी व्हिला यमहा शोरूम च्या पाठीमागे 71 वर्षीय महिला, सिद्धेश्वर गल्ली येथील 34 वर्षीय पुरुष, नरसिंह ज्वेलर्स महावीर पेठ येथील 22 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 24 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, खंडोबानगर येथील 21 वर्षीय महिला, समीर अपार्टमेंट विजयनगर येथील 37 वर्षीय पुरुष, फलटण रोड येथील जाधव वस्ती येथील 63 वर्षीय पुरुष 57 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

माऊली नगर येथील 33 वर्षीय पुरुष, संघवी पार्क येथील नऊ वर्षीय मुलगी, गोदावरी नगर तांदूळवाडी येथील 53 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील साई कृपा अपार्टमेंट येथील तीस वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती बयाजी नगर रुई येथील महिला, अशोक नगर येथील विश्व अपार्टमेंट येथील 49 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, अंबिका नगर येथील 34 वर्षीय महिला, शिव रेसिडेन्सी संभाजीनगर येथील तीस वर्षीय महिला, माऊली नगर येथील 64 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 13003 आहे तर बरे झालेले रुग्ण 9994 व एकूण मृत्यु 200 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहाघाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!