कोरोंना विशेष

बारामतीत आज 307 रुग्ण पॉझिटिव्ह, सावधान ! शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या जास्त

नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

बारामतीत आज 307 रुग्ण पॉझिटिव्ह, सावधान ! शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या जास्त

नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

बारामती वार्तापत्र

शासकीय rt-pcr 587 नमुन्यामधून 157 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 158 rt-pcr रुग्णांपैकी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 236 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 11 रुग्ण आहेत.

तर प्रतीक्षेत -148. इतर तालुक्यातील रुग्ण -22. पॉझिटिव्ह आहेत.

शहरातील 152 तर ग्रामीण भागातील 155 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये खंडोबानगर येथील 60 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, कसबा येथील 30 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, ढवाणवस्ती शाळा मोरगाव रोड येथील 40 वर्षीय महिला, 72 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 10 वर्षीय मुलगी, 25 वर्षीय पुरुष, रुई येथील 45 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, त्रिमूर्ती नगर येथील 32 वर्षीय पुरुष, साईनगर रुई येथील 13 वर्षीय मुलगा, 33 वर्षीय महिला, सहकारनगर येथील 26 वर्षीय पुरुष, गोकुळवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय महिला, साईनगर येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शहर पोलीस स्टेशन 23 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 26 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील 27 वर्षीय महिला, घाडगे वस्ती रुई येथील 35 वर्षीय पुरुष, येथील 60 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 34 वर्षीय महिला, त्रिमूर्ती अपार्टमेंट एमआयडीसी येथील 45 वर्षीय महिला, मुक्ती अपार्टमेंट एमआयडीसी येथील 55 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी दशरथ नगर येथील 36 वर्षीय पुरुष, सहकारनगर येथील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

विश्वास नगर येथील 40 वर्षीय पुरुष, जगताप मळा येथील 35 वर्षीय पुरुष, इरिगेशन कॉलनी येथील 34 वर्षीय पुरुष, त्रिमूर्तीनगर जळोची येथील पाच वर्षीय मुलगी, 25 वर्षीय महिला, खंडोबा नगर येथील 63 वर्षीय पुरुष, आकाश बंगला अशोक नगर येथील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. महात्मा फुले हाउसिंग सोसायटी येथील 25 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली येथील तीस वर्षीय पुरुष, फलटण रोड येथील 35 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तुळजाराम चतुरचंद कॉलेज शेजारील 18 वर्षीय युवक, 13 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, चार वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 52 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, विद्या हाऊसिंग सोसायटी येथील 42 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 49 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 73 वर्षीय महिला, शारदानगर येथील 45 वर्षीय पुरुष, चंद्रविजय सोसायटी टीसी कॉलेज रोड येथील 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बयाजीनगर येथील 69 वर्षीय पुरुष, रुई येथील 34 वर्षीय पुरुष, येथील 14 वर्षीय मुलगा, सूर्यनगरी येथील 41 वर्षीय महिला, साईनगर येथील 17 वर्षीय युवक, सायली हिल येथील 27 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 72 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 16 वर्षीय मुलगा, देसाई इस्टेट येथील 50 वर्षीय महिला, एकता नगर येथील 26 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, भिगवण रोड येथील 28 वर्षीय पुरुष, अनुश्चंद्र हॉस्पिटल पाठीमागे 43 वर्षीय पुरुष, रिंग रोड येथील 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

एमआयडीसी येथील 22 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 41 वर्षीय पुरुष, रुई पाटी येथील 32 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 40 वर्षीय महिला, येथील 49 वर्षीय पुरुष, गांधी चौक येथील 28 वर्षीय पुरुष, देवळे पार्क येथील 41 वर्षीय महिला, दूध संघ वसाहत येथील 50 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 44 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, सोहम पार्क येथील 12 वर्षीय मुलगा, येथील 29 वर्षीय पुरुष, जळोची येथील 38 वर्षीय महिला, जळोची रोड येथील 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जळोची येथील तीस वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 26 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 40 वर्षीय पुरुष, हरिकृपा नगर येथील 45 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड खंडोबा नगर येथील 17 वर्षीय युवक, ग्रीन पार्क बारामती येथील 31 वर्षीय पुरुष, सिटी चौक येथील 27 वर्षीय पुरुष, अपार्टमेंट शिवनगर येथील 22 वर्षीय महिला, जळोची येथील 66 वर्षे पुरुष, सुरज कॉम्प्लेक्स संदीप कॉर्नर एमआयडीसी येथील 29 वर्षीय पुरुष, रुई सावळ रोड येथील 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सूर्यनगरी येथील 42 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 85 वर्षीय महिला, नगर येथील 40 वर्षीय पुरुष, पाटील प्लाझा एमआयडीसी येथील 15 वर्षीय मुलगा, माऊली नगर येथील 45 वर्षीय महिला, शहर पोलीस स्टेशन येथील 34 वर्षीय पुरुष, हरिकृपा नगर येथील 45 वर्षीय पुरुष, पंचायत समिती येथील 47 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर कसबा येथील 39 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

रुई येथील 32 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील 21 वर्षीय महिला, जळोची येथील 37 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 14 वर्षीय मुलगी, जळोची येथील 42 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय मुलगा बारा वर्षीय मुलगी, विद्या प्रतिष्ठान स्टाफ क्वार्टर येथील 38 वर्षीय महिला, मोतानगर येथील 50 वर्षीय महिला, बय्याजी नगर येथील 70 वर्षीय महिला, नाट्यगृहासमोर 30 वर्षीय पुरुष, रुई येथील 33 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

माऊलीनगर येथील 21 वर्षीय पुरुष, सद्गुरुनगर पाटस रोड येथील 38 वर्षीय पुरुष, ढवाणवस्ती मोरगाव रोड येथील 28 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 32 वर्षीय पुरुष, वसंतनगर येथील 36 वर्षीय पुरुष, जळोची येथील 44 वर्षीय महिला, खाटीक गल्ली येथील 24 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील एकूण 70 वर्षीय पुरुष, गोकुळवाडी येथील 19 वर्षीय युवती, शारदानगर येथील वीस वर्षीय पुरुष, चव्हाण चाळ येथील वीस वर्षीय पुरुष, महावीर भवन पाठीमागे 40 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जळोची येथील 30 वर्षीय पुरुष, 34 वर्षे पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 36 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगी, 11 वर्षीय मुलगी, साईनगर येथील 46 वर्षीय महिला, एकता नगर येथील 53 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 70 वर्षीय पुरुष, जळोची येथील 45 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 47 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 20 वर्षीय महिला, चौधरवस्ती रुई येथील 44 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जळोची येथील 55 वर्षीय महिला, आयएसएमटी रेसिडेन्सी कॉलनी येथील तीस वर्षीय महिला, येथील 38 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 45 वर्षीय महिला, भारत फोर्ज कॉलनी येथील 47 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील सहा वर्षीय मुलगा, जगताप मळा कसबा येथील 65 वर्षीय महिला, 73 वर्षीय पुरुष, अनुश्चंद्र हॉस्पिटल येथील 42 वर्षीय महिला, रुई येथील 25 वर्षीय पुरुष, त्रिमूर्ती नगर येथील 35 वर्षीय पुरुष, येथील तीन वर्षीय मुलगा, पद्मावती मंदिर जळोची शेजारी 23 वर्षीय पुरुष, साईगणेश नगर कसबा येथील 40 वर्षीय महिला, येथील तीस वर्षीय महिला, तांदुळवाडी आडागळे वस्ती येथील तीस वर्षीय पुरुष, घनवट बिल्डिंग सूर्यनगरी येथील चार वर्षीय मुलाचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 13310 आहे तर बरे झालेले रुग्ण 10299 व एकूण मृत्यु 200 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.
अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button