बारामतीत आजही 305 अहवाल प्रतीक्षेत, तर 307 जण कोरोना पॉझिटिव्ह, आकडा 400 कडे जाण्याची भीती !
परवा तपासलेल्या 148 नमुन्यांच्या पैकी 64 जण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे कालची रुग्णसंख्या 371 झाली होती,

बारामतीत आजही 305 अहवाल प्रतीक्षेत, तर 307 जण कोरोना पॉझिटिव्ह, आकडा 400 कडे जाण्याची भीती !
परवा तपासलेल्या 148 नमुन्यांच्या पैकी 64 जण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे कालची रुग्णसंख्या 371 झाली होती,
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 168 आणि बारामती ग्रामीण मध्ये 139 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 627 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 144 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 188 नमुन्यांपैकी 46 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 239 नमुन्यांपैकी एकूण 117 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये वसंतविहार कोष्टी गल्ली येथील 26 वर्षीय महिला, विश्वास नगर येथील 23 वर्षीय महिला, जामदार रोड येथील 32 वर्षीय पुरुष, त्रिमूर्तीनगर जळोची येथील 19 वर्षीय युवक, उत्कर्षनगर बारामती येथील 48 वर्षीय पुरुष, बयाजीनगर रुई येथील 32 वर्षीय पुरुष, बोराडे रेसिडेन्सी तांबेनगर येथील 35 वर्षीय महिला, जळोची येथील 60 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी श्री हॉस्पिटल शेजारी 49 वर्षीय महिला, पियाजियो कॉलनी एमआयडीसी येथील 71 वर्षीय महिला, चंद्रमणी नगर आमराई येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कसबा येथील 73 वर्षीय पुरुष, गजानन प्रसाद अपार्टमेंट येथील 57 वर्षीय पुरुष, राजाराम बापू माउली नगर येथील 59 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील चाळीस वर्षे पुरुष, एकता नगर येथील 75 वर्षीय पुरुष, कामना अपार्टमेंट येथील 50 वर्षीय पुरुष, ओझर्डे इस्टेट येथील 17 वर्षीय मुलगी, आनंदनगर येथील 39 वर्षीय पुरुष, संघवी रेसिडेन्सी येथील 56 वर्षीय पुरुष, निर्मिती पार्क रुई येथील 37 वर्षीय महिला, अवधूत प्लाझा येथील 57 वर्षीय पुरुष, जळोची येथील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शेंडेवस्ती तांदूळवाडी येथील 66 वर्षीय महिला, चिराग आपार्टमेंट विजयनगर येथील 31 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, रुई येथील 30 वर्षीय महिला, मारुती शोरूम पाठीमागे 36 वर्षीय महिला, वसंतनगर टीसी कॉलेज रोड येथील 41 वर्षीय पुरुष, अवधूत रेसिडेन्सी सूर्यनगरी येथील 47 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 21 वर्षीय पुरुष, साई गणेश नगर येथील 68 वर्षीय पुरुष, दत्त मंदिर वसंत नगर शेजारी 66 वर्षीय महिला, स्टेट बँक कॉलनी संभाजी नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांबे नगर येथील 28 वर्षीय पुरुष, चौधर वस्ती येथील तीस वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 39 वर्षीय पुरुष, दशरथ नगर येथील 38 वर्षीय पुरुष, कांचन नगर येथील 43 वर्षीय पुरुष, मालेगाव कॉलनी येथील 42 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 43 वर्षीय पुरुष, रुई येथील 39 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय पुरुष, नक्षत्र गार्डन येथील 32 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 45 वर्षीय पुरुष, सिटी इन हॉटेल येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांबेनगर येथील 45 वर्षीय पुरुष, साईगणेशनगर पुण्याई बिल्डिंग येथील 57 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, नवज्योत महिला सोसायटीतील 56 वर्षीय पुरुष, स्वप्नपूर्ती अपार्टमेंट येथील 34 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील तीस वर्षीय महिला, त्रिमूर्ती अपार्टमेंट पाटस रोड येथील 25 वर्षीय महिला, देवळे पार्क येथील 50 वर्षीय पुरुष, मुक्ती नक्षत्र येथील 57 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष, सहयोग सोसायटी शेजारी 37 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
एमआयडीसी येथील 40 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 34 वर्षीय महिला, रामगल्ली येथील 53 वर्षीय महिला, रुई येथील 53 वर्षे महिला, 74 वर्षीय महिला, जिल्हा परिषद शाळा रुई येथील 45 वर्षीय पुरुष, जळोची येथील 27 वर्षीय महिला, मार्केट यार्ड नजीक 38 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी जळोची येथील 40 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 37 वर्षीय पुरुष, राज इंडस्ट्रीज येथील पंधरा वर्षीय मुलगी, सुहास नगर येथील 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
एमआयडीसी येथील 39 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 41 वर्षीय पुरुष, जळोची येथील 31 वर्षीय पुरुष, येथील 24 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 14 वर्षीय मुलगी, साईनगर येथील 35 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क रुई येथील 32 वर्षीय पुरुष, शिवनगर येथील 29 वर्षीय पुरुष, साईनगर येथील 27 वर्षीय महिला, चौधर वस्ती रुई येथील 23 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
हरिकृपानगर बारामती येथील 23 वर्षीय महिला, कल्याणीनगर येथील 28 वर्षीय महिला, सुभाष चौक येथील 29 वर्षीय महिला, सिद्धेश्वर गल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, निवास साने गुरुजी मार्ग बारामती येथील 70 वर्षीय महिला, शुभम व्हिला जळोची रोड येथील 12 वर्षीय मुलगा, अवधूत प्लाझा रोड येथील 27 वर्षीय पुरुष, नानक टेरेस खत्री इस्टेट येथील 25 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 73 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
संघवी रेसिडेन्सी येथील 43 वर्षीय पुरुष, बंगला येथील 56 वर्षीय पुरुष, मोतीबाग येथील 60 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 31 वर्षीय पुरुष, काटेवाडी दीपनगर येथील 16 वर्षीय मुलगा, शक्ती पार्क येथील 47 वर्षीय महिला, कामना अपार्टमेंट येथील 21 वर्षीय पुरुष, अवधूत प्लाझा येथील 51 वर्षीय पुरुष, रेसिडेन्सी येथील 44 वर्षीय महिला, अवधूत प्लाझा येथील 25 वर्षीय महिला, ओझर्डे इस्टेट येथील 35 वर्षीय महिला, रुई येथील 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 47 वर्षीय महिला 22 वर्षीय पुरुष, सावळ रुई येथील 52 वर्षीय पुरुष, येथील 25 वर्षीय महिला, तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील 36 वर्षीय महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 42 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 52 वर्षीय महिला, उत्कर्ष नगर जळोची येथील 15 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय महिला, गौतम नगर येथील 52 वर्षीय महिला, नगर येथील 38 वर्षीय पुरुष, बारामती हॉस्पिटल शेजारील 57 वर्षीय पुरुष, सोनाई निवास येथील 18 वर्षीय युवती, सायली हिल येथील 41 वर्षीय महिला, जळोची येथील 38 वर्षीय पुरुष, ज्योतिबा नगर येथील 28 वर्षीय पुरुष, जळोची येथील 26 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, स्टेशन रोड बारामती येथील 54 वर्षे पुरुषाचा समावेश आहे.
सूर्यनगरी जयश्री कॉम्प्लेक्स येथील 44 वर्षे पुरुष, काळे स्वा मिल बाजीराव काळेनगर शेजारील अठरा वर्षीय युवती, विठ्ठल प्लाझा कसबा येथील 52 वर्षीय महिला, मोतीबाग येथील 72 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील तीस वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क रुई येथील 42 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड यादव वस्ती कसबा येथील 14 वर्षीय मुलगी, 19 वर्षीय युवती, गोकुळवाडी येथील 61 वर्षीय महिला, वसंतनगर येथील चाळीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कल्याणी कॉर्नर येथील 44 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 25 वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील 31 वर्षीय पुरुष, माळीमळा जळोची येथील 17 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 45 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड येथील 18 वर्षीय महिला, शक्ती पलाझा राम गल्ली येथील 13 वर्षीय मुलगा, सह्योग सोसायटी समोरील 34 वर्षीय पुरुष, जिल्हा व सत्र न्यायालय पाठीमागे 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 307 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 13681 तर एकूण बरे झालेले रुग्ण 10549 एकूण मृत्यू 210