काल सर्वात जास्त १६६४ जणांची तपासणी, ३५१ पाॅझिटीव्ह, १४ जण देवाघरी, ३४० जण कोरोना मुक्त तर बारामती २०,००० च्या जवळ.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-100-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92551
काल सर्वात जास्त १६६४ जणांची तपासणी, ३५१ पाॅझिटीव्ह, १४ जण देवाघरी, ३४० जण कोरोना मुक्त तर बारामती २०,००० च्या जवळ.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-100– व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 92551
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 163 आणि बारामती ग्रामीण मध्ये 188 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 1117 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 181 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत -0. इतर तालुक्यातील रुग्ण -19.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 249 नमुन्यांपैकी 60 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 298 नमुन्यांपैकी एकूण 110 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 351 झाली आहे.
बारामतीत झालेल्या तपासणीमध्ये
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 18322 झाली आहे, 13751 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 375 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.