अहमदनगर जिल्ह्यात तूर्त जैसे थे परिस्थिती राहणार
अहमदनगर: केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन कालावधीत सुरू करण्याच्या विविध बाबीसंदर्भात सूचना दिल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनाचे यासंदर्भात स्वतंत्र आदेश आल्याशिवाय कोणीही आस्थापना/ दुकाने सुरू करू नयेत -जिल्हा प्रशासन