क्राईम रिपोर्ट

जनावरांची चोरणारी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद : ११,००,०००/-लाखाचा मुद्देमालसह सहा गुन्हे उघड

MH-42-M-8328 २) MH-42-0368 व एक बिगर नंबर काळया रंगाची ऍक्टिव्ह असा एकूण ११,००,०००/- (अकरा लाख) रु किमतीचा मुद्देमाल जप्त

जनावरांची चोरणारी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद : ११,००,०००/-लाखाचा मुद्देमालसह सहा गुन्हे उघड

MH-42-M-8328 २) MH-42-0368 व एक बिगर नंबर काळया रंगाची ऍक्टिव्ह असा एकूण ११,००,०००/- (अकरा लाख) रु किमतीचा मुद्देमाल जप्त

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

दिनांक ०३/०५/२०२१ रोजी कोव्हिड १९ लॉकडाऊन चे अनुषंगाने पुणे सोलापुर हायवेवर पेट्रोलिग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यवत पोलिस स्टेशन हद्दीतील बोरी पारधी येथील शेळ्यांची चोरी करणारे इसम चौफुला सुपा रोडवरील कॅनॉलवर असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी सापळा लावून ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता त्यांनी १) भरत शिवाजी जाधव वय २७ वर्ष रा.गडदे वस्ती चौफुला ता.दौंड जि. पुणे २) अमोल शिरशु माने वय २२ वर्ष रा.लोणी भापकर ता.बारामती जि. पुणे असे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी केली त्यांनी खालील गुन्हे हे नमूद साथीदारचे मदतीने केले १) महादेव तानाजी जाधव २) हनुमंत रमेश जाधव ३) अनिल अशोक माने ४) अंकुश शिवाजी जाधव ५) राहुल जालिंदर माने सर्व रा.केडगाव टोलनाका ता.दौंड जि पुणे ६) रामदास माने रा.मुरटी ता.बारामती जि. पुणे ७) अविनाश संजय ठोंबरे रा.लोणी भापकर ता.बारामती जि. पुणे यांचे मदतीने खालील नमूद गुन्हे

१) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१२६/२०२१ भा.द.वि ३७९
२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२२६/२०२१ भा.द.वि ३७९
३ )यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२४६/२०२१ भा.द.वि ३७९
४) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.२३/२०१८भा.द.वि ३७९
५) सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं.११८/२०२१ भा.द.वि ३७९,३४
६) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३६४/२०२१ भा.द.वि ३७९

केले असल्याची कबुली दिली आहे ,आरोपी नामे १) भरत शिवाजी जाधव वय २७ वर्ष रा.गडदे वस्ती चौफुला ता.दौंड जि. पुणे २) अमोल शिरशु माने वय २२ वर्ष रा.लोणी भापकर ता.बारामती जि.पुणे याचे ताब्यातून वर नमूद गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेले २ बोलेरो पिक अप १) MH-42-M-8328 २) MH-42-0368 व एक बिगर नंबर काळया रंगाची ऍक्टिव्ह असा एकूण ११,००,०००/- (अकरा लाख) रु किमतीचा मुद्देमाल जप्त करणात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा.डॉ. अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण , मा.श्री मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोसई शिवाजी ननवरे,अमोल गोरे,पो हवा अनिल काळे,रविराज कोकरे, हनुमंत पासलकर, पो ना विजय कांचन, पो कॉ अमोल शेडगे, बाळासाहेब खडके,धीरज जाधव,अक्षय जावळे,दगडू वीरकर यांचे पथकाने केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram