बारामती : बारामती शहरात आज (४ मे) नवे २४८ करोनाबाधित आढळले, तर ३८९ जण करोनामुक्त झाले. १२ जणांचा दुर्दैवी अंत. १९ जणांना लसिकरण
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92733
बारामती : बारामती शहरात आज (४ मे) नवे २४८ करोनाबाधित आढळले, तर ३८९ जण करोनामुक्त झाले. १२ जणांचा दुर्दैवी अंत. १९ जणांना लसिकरण
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91– व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 92733
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 112 आणि बारामती ग्रामीण मध्ये 133 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 879 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 112 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत -347. इतर तालुक्यातील रुग्ण -12.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 133 नमुन्यांपैकी 41 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 248 नमुन्यांपैकी एकूण 92 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 245 झाली आहे.
बारामतीत झालेल्या तपासणीमध्ये मातोश्री बंगला आनंदनगर येथील 66 वर्षीय महिला, सिद्धार्थनगर इंदापूर रोड येथील 33 वर्षीय पुरुष, उपाध्यायनगर येथील 44 वर्षीय महिला, शिवाजीनगर जळोची येथील 31 वर्षीय महिला, क्रीडा संकुल शेजारी तीस वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, दिनप्रभा अपार्टमेंट हरिकृपानगर येथील 37 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला हरिद्वार कॉम्प्लेक्स येथील सतरा वर्षीय मुलगा, यशवंत नगर येथील 34 वर्षीय पुरुष पॅराडाईज येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
निर्मिती सेव्हन हिल्स येथील 42 वर्षीय पुरुष, तुळसी निवास लक्ष्मीनगर येथील 12 वर्षीय मुलगा, ओमकार अपार्टमेंट तांबे नगर येथील 15 दिवसांचा मुलगा, महादेव मळा पाटस रोड येथील 27 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, चंदननगर तांदूळवाडी येथील सहा वर्षीय मुलगा, संघवी क्लासिक येथील 47 वर्षीय पुरुष, निर्मिती पार्क इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
21 वर्षीय पुरुष जामदार रोड इंद्रप्रस्थ अपार्टमेंट शेजारी 19 वर्षीय महिला, ऋतू कीर्ती अपार्टमेंट विवेकानंद नगर शेजारी 70 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड येथील 45 वर्षीय महिला, रत्नत्रय बिल्डिंग नेवसे रोड येथील 71 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 43 वर्षीय महिला, पाटस रोड मधुबन हॉटेल शेजारी चार वर्षीय मुलगी, एक वर्षीय मुलाचा समावेश आहे.
शिक्षण सोसायटी भिगवण रोड येथील 20 वर्षीय महिला, जळोची येथील 48 वर्षीय महिला, इंदापूर रोड येथील 22 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 38 वर्षीय पुरुष, कल्पनानगर येथील महिला, फलटण रोड येथील तीस वर्षीय महिला, जुने कचेरी रोड येथील 28 वर्षीय महिला, जामदार रोड येथील तीस वर्षीय महिला, पंचशील नगर कसबा येथील 22 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
देवता नगर येथील 34 वर्षीय महिला, शिवनगर भिगवण रोड येथील 14 वर्षीय मुलगा, शिव रेसिडेन्सी संभाजीनगर येथील 35 वर्षीय पुरुष, टाऊनशिप भिगवन रोड येथील 72 वर्षीय महिला, खाटिक गल्ली बारामती येथील 35 वर्षीय पुरुष, रीया अपार्टमेंट शिवनगर येथील 18 वर्षीय युवती, 51 वर्षीय महिला, स्वप्नपूर्ती मोरगाव रोड येथील 18 वर्षीय पुरुष, मयुरेश्वर अपार्टमेंट येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सहयोग सोसायटी च्या समोर 82 वर्षीय महिला, सुप्रिया अपार्टमेंट अशोक नगर शेजारील 53 वर्षीय महिला, बसस्थानकाच्या पाठीमागे 82 वर्षीय महिला, सूर्यनगरी मयुरेश्वर रेसिडेन्सी येथील 45 वर्षीय महिला, दुर्गा थेटर शेजारी 29 वर्षीय महिला, मंगलनिल रेसिडेन्सी जळोची शेजारी 34 वर्षीय पुरुष, बँकेच्या पाठीमागे 45 वर्षीय महिला, ममता निवास सद्गुरूनगर पाटस रोड येथील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 18740 झाली आहे, 14140 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 399 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर 389 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.