दि. ६, बुधवार रोजीचे प्रतिक्षेत असलेल्या १४५ पैकी ५२ जण व दि. ७, कालचे २६३ असे एकुण कोरोना बाधीत ३१५, काल १२ जणांना देवाज्ञा, ५० जणांना लसिकरण तर ३७८ जणांना कोरोनाच्या विळख्यातून मुक्तता…
आज बारामती तालुक्यासाठी कोव्हिशिल्ड चे १००० डोस उपलब्ध... प्रत्येक हाॅस्पिटल साठी केवळ १०० डोस.

दि. ६, बुधवार रोजीचे प्रतिक्षेत असलेल्या १४५ पैकी ५२ जण व दि. ७, कालचे २६३ असे एकुण कोरोना बाधीत ३१५, काल १२ जणांना देवाज्ञा, ५० जणांना लसिकरण तर ३७८ जणांना कोरोनाच्या विळख्यातून मुक्तता…
आज बारामती तालुक्यासाठी कोव्हिशिल्ड चे १००० डोस उपलब्ध…
प्रत्येक हाॅस्पिटल साठी केवळ १०० डोस.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 96 आणि बारामती ग्रामीण मध्ये 167 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 662 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 134 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 251. इतर तालुक्यातील रुग्ण – 8.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 147 नमुन्यांपैकी 36 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 255 नमुन्यांपैकी एकूण 93 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 263 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 19873 झाली आहे, 15242 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 443 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 321 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.