क्या लाॅकडाऊन खुलेगा?? बारामती: काल दि. १० मे. नविन रुग्ण : १९० डिस्चार्ज : ३२० मृत्यू : १० लसिकरण : १५०१
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-1501- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 98738

क्या लाॅकडाऊन खुलेगा?? बारामती: काल दि. १० मे. नविन रुग्ण : १९० डिस्चार्ज : ३२० मृत्यू : १० लसिकरण : १५०१
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-1501- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 98738
लस उपलब्ध नसल्यामुळे आज 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 74 आणि बारामती ग्रामीण मध्ये 116 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 766 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 89 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 350. इतर तालुक्यातील रुग्ण – 7.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 58 नमुन्यांपैकी 27 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 269 नमुन्यांपैकी एकूण 74 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 190 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 20804 झाली आहे, 16595 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 483 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 320 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.