बारामती दि. १४ चे प्रतिक्षीत २०८ पैकी ३८ जण, दि. १५ मे चे २४३ जण नविन कोरोना बाधीत.
०६ मृत्यू, तर ३६८ जण कोरोना मुक्त.

बारामती दि. १४ चे प्रतिक्षीत २०८ पैकी ३८ जण, दि. १५ मे चे २४३ जण नविन कोरोना बाधीत.
०६ मृत्यू, तर ३६८ जण कोरोना मुक्त.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 77 आणि बारामती ग्रामीण मध्ये 166 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 639 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 138 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 8.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 100 नमुन्यांपैकी 34 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 313 नमुन्यांपैकी एकूण 71 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 243 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22238 झाली आहे, 18255 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 533 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 368 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.