बारामती दि. १७ मे २०९ नविन पाॅझिटीव्ह ९ मृत्यू, तर ३४६ जण कोरोना मुक्त.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22501 झाली आहे

बारामती दि. १७ मे २०९ नविन पाॅझिटीव्ह ९ मृत्यू, तर ३४६ जण कोरोना मुक्त.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22501 झाली आहे
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 82 आणि बारामती ग्रामीण मध्ये 127 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 723 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 135 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण -12.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 64 नमुन्यांपैकी 28 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 141 नमुन्यांपैकी एकूण 46 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 209 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22501 झाली आहे, 18999 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 550 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 346 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.