कोरोंना विशेष

बारामती दि. 9 जुन नविन कोरोना बाधीत 57 ,म्युकरमायकोसीस 22,डिस्चार्ज 75 मृत्यू 02

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -07

बारामती दि. 9 जुन नविन कोरोना बाधीत 57 ,म्युकरमायकोसीस 22,डिस्चार्ज 75 मृत्यू 02

ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८ दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -07

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 14 आणि बारामती ग्रामीण मध्ये 23 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 188 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 28 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 2.पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 49 नमुन्यांपैकी 4 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 64 नमुन्यांपैकी एकूण 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

काल बारामती तालुक्यातील मेखळी, माळवाडी(काराटी)व खराडेवाडी येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 243 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 24836 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 37+ 20 = 57 झालेली आहे.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 57 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 24836 झाली आहे, 23708 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 632 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 75 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!