कोरोंना विशेष

बारामतीत आजपर्यंत एकुण २५,००५ कोरोना बाधित तर एकुण २३,९७५ कोरोनामुक्त. तर काल १५ नविन तर ४३ जण कोरोना मुक्त.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06

बारामतीत आजपर्यंत एकुण २५,००५ कोरोना बाधित तर एकुण २३,९७५ कोरोनामुक्त. तर काल १५ नविन तर ४३ जण कोरोना मुक्त.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06

आज(14/06/21) दिवसभर बारामती तालुक्यातील व शहरातील 45 वर्षाच्या पुढील सर्व दिव्यांग नागरिकांना फक्त कोविड लसीकरणाचा पहिला किंवा दुसरा डोस(प्रलंबित असल्यास) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व महिला हॉस्पिटल बारामती येथे चालू आहे.

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 8 आणि बारामती ग्रामीण मध्ये 7 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 30 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 2 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 00.पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 51 नमुन्यांपैकी 4 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 104  नमुन्यांपैकी एकूण 09 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 15 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 25005 झाली आहे, 23975 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 635 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 43 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Back to top button