कोरोंना विशेष
तांदुळवाडी प्रभागातील सापडलेला कोरोना रुग्ण त्याच्या संपर्कात आलेल्या ६ लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह.
काल तांदुळवाडी गावात एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पत्नी, 3 मुले,शेजारील 2 माणसांचे रिपोर्ट पुण्याला पाठवले होते
तांदुळवाडी प्रभागातील सापडलेला कोरोना रुग्ण त्याच्या संपर्कात आलेल्या ६ लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह.
काल तांदुळवाडी गावात एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पत्नी, 3 मुले,शेजारील 2 माणसांचे रिपोर्ट पुण्याला पाठवले होते.आज त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तांदुळवाडीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.नगरसेवक समीर (उर्फ पप्पू) चव्हाण यांनी वेळेत उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला. तरी भविष्यात असा कोणता प्रकार घडू नये यासाठी गावबंदी करण्यात आली आहे.सर्वांनी काळजी घेऊन बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती नगरसेवक ,समीर (उर्फ पप्पू) चव्हाण यांनी सर्व नागरिकांना केली आहे. घरात राहा सुरक्षित राहा.