स्थानिक
हेमंत नवसारे यांची क्षत्रिय मराठा परिवाराच्या शहर प्रमुख पदी निवड
बारामती तालुक्यात कार्य करीत राहू असे निवडीनंतर हेमंत नवसारे

हेमंत नवसारे यांची क्षत्रिय मराठा परिवाराच्या शहर प्रमुख पदी निवड
बारामती तालुक्यात कार्य करीत राहू असे निवडीनंतर हेमंत नवसारे
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष हेमंत (भाऊ) नवसारे यांची क्षत्रिय मराठा परिवार च्या शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सर्व जाती धर्मातील युवकांना घेऊन समाजकार्य व बेरोजगाराणा रोजगार देण्यासाठी क्षत्रिय मराठा परिवार कार्य करत आहे त्याच धर्तीवर बारामती तालुक्यात कार्य करीत राहू असे निवडीनंतर हेमंत नवसारे यांनी सांगितले.
त्यांच्या निवडी बदल नगरसेवक अतुल बालगुडे, राहुल वायसे, संग्राम खंडागळे आदी नि सत्कार केला.