धक्कादायक ; अंधश्रद्धेचा शिकार शिरूर तालुक्यात कळस ; दाभणने कोहळ्यावर तरुणीचा फोटो टोचून वाहले हळदकुंकू

एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने समोर आला.

धक्कादायक; अंधश्रद्धेचा शिकार शिरूर तालुक्यात कळस ; दाभणने कोहळ्यावर तरुणीचा फोटो टोचून वाहले हळदकुंकू

एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने समोर आला.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

आज 21 व्या शतकातही वाटचाल करत असताना अनेक लोक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून आहेत. आज आपल्या देशातील लोक विशेष करून ग्रामीण भागातील अंधश्रद्धेचा शिकार होताना दिसत आहे. असाच एक प्रकार नुकताच शिरूर तालुक्यातील पाबळमधील स्मशानभूमीत आढळून आला आहे. यामध्ये एका काळ्या कपड्यामध्ये बारा लिंबू व हळदकुंकू व कोहळ्याचा भोपळामध्ये एका 18 ते 20 वय गटातील तरुणीचा फोटो दाभण नावाच्या खिळ्यासारख्या तीक्ष्ण खिळ्याच्या साहय्याने फोटोमध्ये टोचून कोहळ्यात लावला होता, तर त्यावर टाचणीही गोलाकार पध्दतीने लावल्या होत्या. हा धक्कादायक प्रकार आज एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने समोर आला. यावरून या अघोरी प्रकराला श्रध्दा म्हणावे, की अंधश्रद्धा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

…तर याची माहिती पोलिसांनी द्यावी’ –

ग्रामीण भागातील लोक होतात अंधश्रद्धेचे शिकार –

Related Articles

Back to top button