माळेगाव बु

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी गुलाबराव देवकते पाटील व प्रमोद खलाटे यांची निवड

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी गुलाबराव देवकते पाटील व प्रमोद खलाटे यांची निवड

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार

बारामती वार्तापत्र

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी गुलाबराव आप्पाजी देवकाते यांची तर कामगार संचालकपदी प्रमोद संपतराव खालाटे यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली. कारखाना संचालक मंडळाच्या मंगळवार (दि.२० ) झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी देवकाते आणि खलाटे यांची नावे जाहीर केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप,कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.

Back to top button