कोरोंना विशेष

आज एकुण ६९ जण कोरोना बाधीत. बारामती रात्री ८ वाजेपर्यंत उघडणार??

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

आज एकुण ६९ जण कोरोना बाधीत. बारामती रात्री ८ वाजेपर्यंत उघडणार??

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 23 आणि बारामती ग्रामीण मध्ये 46 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 458 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 25 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 3.पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 36 नमुन्यांपैकी 5 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 1299 नमुन्यांपैकी एकूण 39 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 69 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 26999 झाली आहे, 26049 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 688 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 60 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Back to top button