स्थानिक

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बुधवार दि.१५ सप्टेंबर २०२1 रोजी सकाळी ९:०० ते सायं. ५:०० यावेळेत

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बुधवार दि.१५ सप्टेंबर २०२1 रोजी सकाळी ९:०० ते सायं. ५:०० यावेळेत

बारामती वार्तापत्र

देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने पुणे जिल्हाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख साहेब ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते साहेब ,पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाच्या मदतीने बारामती शहर पोलीस स्टेशन याठिकाणी बुधवार दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० ते सायं. ५:३० यावेळेत “भव्य महारक्तदान शिबिराचे”* आयोजन करण्यात आले असून बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन स्व:इच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी केले.

Back to top button