‘महात्मा गांधी जयंती’ तसेच ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाअंतर्गत बारामती वकील संघटनेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन
सायकल रैली कोर्ट पासून सुरुवात झाली

‘महात्मा गांधी जयंती’ तसेच ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाअंतर्गत बारामती वकील संघटनेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन
सायकल रैली कोर्ट पासून सुरुवात झाली
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका येथील विधी सेवा समिती व बारामती वकील संघटनेच्या वतीने ‘महात्मा गांधी जयंती’ तसेच ‘आजादी का
अमृतमहोत्सव’ या त्यानिमित्त बारामती विधि सेवा समिति व बारामती वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ठीक 8 वाजता सायकल रैली चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मा जिल्हा न्यायधीश मा दरेकर मॅडम यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व मा जिल्हा न्यायधीश भालेराव साहेब यांच्या हस्ते माजी पंत प्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व वकील संघटने चे अध्यक्ष अॅड़ चंद्रकांत सोकटे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली व मा दरेकर मैडम यानी सायकल रैली चा शुभारंभ केला यावेळी मा न्यायधीश बांगड़े साहेब उपस्थित होते.
सदर सायकल रैली कोर्ट पासून सुरुवात झाली व भिगवण चौक येथून इंदापुर चौक गुनवड़ी चौक ते गांधी चौक पासून भिगवण चौक येथे हुतात्मा स्तंभस व नगर परिषद मधील लाल बहादुर शास्त्री याना मा न्यायाधीश कांबळे साहेब व मा गिरहे साहेब व मा वाघडोळे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व रैली च समारोप कोर्ट येथे करण्यात आले .
यावेळी मा. न्यायाधीश कांबळे साहेब मा वाघडोळे साहेब मा गिरे साहेब अध्यक्ष अॅङ चंद्रकांत सोकटेउपाध्यक्ष सौ स्नेहा भापकर सचिव अजित बनसोडे गणेश शेलार व कार्यकारिणी सदस्य आणि अॅड विजयसिंह मोरे अॅड ज्ञानेश्वर रासकर अॅड इनक्लाब शेख रमेश कोकरे अॅड़ धीरज लालबिगे अड़ राजेन्द्र काळे सविन आगवने अड़ असलेकर अड़ संजय वाडकर अड़ गोड़से अड़ सोनाली मोरे अड़ हिंगाने इतर वकील बंधू-भगिनीं व कोर्टातील कर्मचारीवर्ग उपस्थित होते.