राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला 

मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला 

मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Check Also
Close
Back to top button