स्थानिक
बारामती च्या स्वामी समर्थ केंद्रात अखंड दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण चे आयोजन
भाविकांनी विविध कार्यक्रम मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजक यांनी केले

बारामती च्या स्वामी समर्थ केंद्रात अखंड दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण चे आयोजन
भाविकांनी विविध कार्यक्रम मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजक यांनी केले
बारामती: वार्तापत्र
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित बारामती मध्ये श्री दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र वाचन,अखंड नामजप यज्ञ सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
11 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहेत ग्रामदेवता नियंत्रक,ध्वजारोहण,सप्ताह प्रारंभ,मंडल स्थापना,अग्निस्थापना,स्थापित देवता हवन,श्री गणेश याग,श्री गीताई याग,श्री चंडी याग,श्री स्वामी याग,रुद्र याग,श्री मल्हारी याग व शनिवार 18 डिसेंम्बर रोजी श्री दत्त जन्मोत्सव आणि रविवार 19 डिसेंम्बर रोजी सप्ताह सांगता व महानेवेद्य आणि आरती चे आयोजन करण्यात आले आहे भाविकांनी विविध कार्यक्रम मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजक यांनी केले आहे