कोरोंना विशेष

बारामती आज कोरोना पाॅझिटीव्ह चा आकडा 03 वर,आज पर्यंत एकुण 30,578 जण पाॅझिटीव्ह, तर 779 जण कोरोना मुळे मृत्यूमुखी.

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 00 आणि बारामती ग्रामीण मध्ये 03 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 81 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 02 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 01 पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 12 नमुन्यांपैकी 00 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 167 नमुन्यांपैकी एकूण 01 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 03 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 30,578 झाली आहे, 29,766 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 779 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 04 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Back to top button